जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जमिनीतील ओलावा घटल्याने रब्बीच्या पेरणीपुढेही अडचणी निर्माण…
शासनातर्फे प्रधानमंत्री पीक वीमा अवघ्या एक रूपयात देण्यात येतो. रब्बी हंगांमाकरिता पीक वीमा काढण्याची अंतिम मुदत ही 15 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याअगोदर वीमा काढणे अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२४ चे आयोजन केले असून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख रकमेचे पारितोषिक देण्यात आले आहेत.
यवतमाळ : नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामध्येच खरीप हंगामामध्ये (Kharif season) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. तरी देखील या संकटातून सावरत शेतकर्यांनी रब्बी हंगामाची (Rabi…