सोशल मिडीयावर राघव जुयाल आणि साक्षी मलिक यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. साक्षी रागात राघवचे केस ओढते, तर राघव तिला थप्पडही मारतो.
बाबिल खानबाबत सुरू असलेल्या वादावर अभिनेता राघव जुयालची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. राघव जुयालचे या वादात नाव आल्यानंतर आता अभिनेत्याने एक पोस्ट शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राघव जुयाल हा एक अभिनेता, डान्सर आणि त्यासोबतच शो होस्टदेखील आहे. राघवच्या डान्स स्टाईलशिवाय राघवच्या विनोदी स्वभावामुळेसुद्धा तो सर्वांना फार आवडतो. त्याने आपल्या ऑनस्क्रीन कारकिर्दीची सुरुवात रिॲलिटी टीव्ही शोमधून केली…
करण जोहर आणि गुनीत मोंगा निर्मित 'किल' हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. राघव जुयाल या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच राघवने त्याच्या बॉलिवूड प्रवासाची तुलना शाहरुख खानसोबत…
बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल गेल्या काही दिवसांपासून तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर अभिनेत्री खूप दुःखी झाली होती. आता शहनाजचे नाव डान्सर राघव जुयालसोबत जोडले…