• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ramraje Naik Nimbalkar Mediation Between Ncp Current And Former Mla Nrka

शशिकांत शिंदे-शिवेंद्रराजे यांच्या तलवारी म्यान; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांमध्ये रामराजेंची मध्यस्थी

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 01, 2021 | 01:11 PM
शशिकांत शिंदे-शिवेंद्रराजे यांच्या तलवारी म्यान; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांमध्ये रामराजेंची मध्यस्थी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara District Bank Election) अद्याप राजकीय पातळीवरून कोणतीच हालचाल झालेली नाही. पण, मुंबईत काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक पार पडली. यामध्ये शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदे यांच्यात सातारा-जावळीवरून सुरू असलेला वाद शांत करण्याचा प्रयत्न सभापती रामराजेंनी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे नेमकं कितपत खरं हे निवडणुकीदरम्यान स्पष्ट होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार आहे. पण, कच्च्या यादीतील खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणीपुरवठा मतदारसंघातून पात्र ठरलेले ठरावांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालीय. त्यामुळे यावर न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत यादी प्रसिध्द करू नयेत, अशी सूचना न्यायालयाने केल्याने अंतिम मतदार यादी लटकलीय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही बैठक घेतलेली नाही.

अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतरच प्रमुख नेत्यांची बैठक होऊन आगामी रणनीती ठरविली जाणार होती. मात्र, रिझर्व्ह बँक व नाबार्डची नवीन नियमावली संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, तसेच इतर मतदारसंघातील विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल मुंबईत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

Web Title: Ramraje naik nimbalkar mediation between ncp current and former mla nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2021 | 01:11 PM

Topics:  

  • Ramraje Naik Nimbalkar
  • Satara District Bank Election
  • Satara Politics

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

Feb 27, 2026 | 04:41 PM
सनसेट, लाईव्ह डीजे अन्…, Shilpa Shetty ने जुहूमध्ये शहरातील पहिला Beach Club उघडला, इनसाईड फोटो पाहून व्हाल थक्क

सनसेट, लाईव्ह डीजे अन्…, Shilpa Shetty ने जुहूमध्ये शहरातील पहिला Beach Club उघडला, इनसाईड फोटो पाहून व्हाल थक्क

Feb 27, 2026 | 04:40 PM
Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच

Feb 27, 2026 | 04:37 PM
SEBI on Mutual Fund: म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठा बदल; सेबीकडून ‘लाइफ सायकल फंड’ सादर

SEBI on Mutual Fund: म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठा बदल; सेबीकडून ‘लाइफ सायकल फंड’ सादर

Feb 27, 2026 | 04:34 PM
Mumbai School Bomb Threat: मुंबईतील ‘या’ शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर

Mumbai School Bomb Threat: मुंबईतील ‘या’ शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर

Feb 27, 2026 | 04:34 PM
Rajya Sabha Election 2026: महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप ४, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा

Rajya Sabha Election 2026: महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप ४, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा

Feb 27, 2026 | 04:30 PM
मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

Feb 27, 2026 | 04:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.