• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • A New Chapter Unfolds In Jai Jai Swami Samarth On Colors Marathi This Holi Purnima

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य

सध्या कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका खूप चर्चेत आहे. तसेच या मालिकेत होळी पौर्णिमे नवा अध्याय पाहायला मिळणार आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2026 | 03:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये नवा अध्याय
  • स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य
  • ‘जय जय स्वामी समर्थ’ घडणार काय?
 
गोवर्धन आणि आनंदी यांच्या आयुष्यात दडलेलं पाप स्वामी उघड करतात. दत्तक घेतलेल्या मुलीवर केलेल्या अन्यायामुळे त्यांच्या आयुष्यात ओढवलेल्या संकटांचं खरं कारण समोर येणार आहे. त्याचवेळी अंबिकेला पडलेलं संकेतस्वरूप स्वप्न तिला आणि निरंजनला गोवर्धनच्या मदतीसाठी धाव घ्यायला प्रवृत्त करतं. दरम्यान, मुकुंदने रचलेला कपटी डाव उघडकीस येतो गोवर्धनला कोंडून ठेवून अंबिकेकडून चित्र काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न फसतो आणि कथा थेट राजदरबारात पोहोचते. हे सगळं मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राजांच्या साक्षीने, होळी पौर्णिमेच्या दिवशी स्वामी अंबिका आणि मुकुंद या दोघांनाही स्वतःचं चित्र रेखाटण्याची संधी देतात. “नक्कल आणि सर्जनशीलता यात फरक आहे,” या स्वामींच्या वचनानंतर खऱ्या अर्थाने थराराला सुरुवात होते. अंबिकेच्या भक्तिभावातून साकारलेलं चित्र दिव्य प्रकाशाने उजळून निघतं, जिवंत भासू लागतं आणि स्वामींचा आशीर्वादित आवाज घुमतो, “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” मुकुंदची नुसती नक्कल उघडी पडते; तर अंबिकेच्या कलेतून तिचं समर्पण आणि श्रद्धा सिद्ध होते.

लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट; Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाली Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका

गोवर्धन आणि आनंदी दरबारात येऊन संपूर्ण सत्य मांडतात आणि खोट्याचा अंत होतो. राजेसाहेब अंबिकेला कलेची खरी वारसदार घोषित करतात. या होळिका दहनात अंबिका केवळ अन्यायाविरुद्ध उभी राहत नाही, तर आपल्या मनातील शंका-कुशंका देखील दहन करते. स्वामी अंबिका-निरंजनला पुत्ररत्नाचा आशीर्वाद देतात. मात्र कलेला संघर्षाचा शाप असल्याची भविष्यसूचना देत आगामी वळणांची चाहूलही देतात. श्रद्धा, समर्पण आणि सत्याचा विजय साजरा करणारा हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: A new chapter unfolds in jai jai swami samarth on colors marathi this holi purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास
1

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?
2

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान
3

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 
4

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

Mar 07, 2026 | 06:34 PM
Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Mar 07, 2026 | 06:26 PM
विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

Mar 07, 2026 | 06:23 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Mar 07, 2026 | 06:10 PM
March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

Mar 07, 2026 | 06:09 PM
रॅपर Badshah अडचणीत; पोलिसांची लुकआउट नोटीस जारी, परदेश प्रवासावर बंदी; ‘Tateeree’ गाणे YouTube वरून हटवले

रॅपर Badshah अडचणीत; पोलिसांची लुकआउट नोटीस जारी, परदेश प्रवासावर बंदी; ‘Tateeree’ गाणे YouTube वरून हटवले

Mar 07, 2026 | 06:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.