सोनोरी गावात लाखो रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे राजकीय पटलावरून सांगितले जात असले तरी त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून कामे मात्र अत्यंत निकृष्ट होत असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरपीआय (खरात), रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शहरातील अनेक भागांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…
Mahabaleshwar Toll Protest: महाबळेश्वर येथील वेण्णा लेक टोल नाक्यावर पर्यटकांच्या आर्थिक लुटीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने तीव्र आंदोलन केले. फास्टॅग आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्याने प्रशासनावर भ्रष्टाचाराचे…