Sambhajinagar News: वाळूजच्या बजाजनगरमध्ये तलवारीने हल्ला करून परिसरात दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी खवड्या डोंगरातून अटक केली आहे. दीड किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली.
फिर्यादीची पत्नी जरिना बेग आणि मुलगा जाहेद बेग (वय १८) दुकानाजवळ आले असता रियाज शेख याने जाहेदवर लोखंडी रॉडने चेहऱ्यावर आणि मानेवर प्रहार केला. त्यामुळे तो जमिनीवर पडला.