गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, ग्रामस्थ अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करत आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
आता चोरांनी 24 तास खडा पहारा असलेली हायकोर्ट सुरक्षा भेदून चंदन झाडाची चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. खंडपीठाच्या अगदी खेटूनच न्यायमूर्ती यांचा बंगला आहे. या संपूर्ण परिसराला 24 तास…
शहरातील अल्पवयीन मुलगी अकरावीत शिक्षण घेत असून, ती 19 ऑगस्ट रोजी शहरालगतच्या महाविद्यालयात गेली होती. याच महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलांनी तिला गाठून यातील एकाने 'मागील वेळेस तुझे व्हिडिओ व्हायरल केले…