समृद्धी महामार्गावर करमाड भागात वाहनांवर दगडफेकीचे सत्र सुरूच आहे. याआधीच्या लुटालुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महामार्गावर ८ गस्ती वाहने तैनात असतानाही धावती कार व डंपरवर दगडफेक झाली.
Samruddhi Expressway onion truck robbery: समृद्धी महामार्गावर कार आडवी लावून ट्रकचालकाला मारहाण करत ३० टन कांद्याने भरलेला ट्रक पळविणाऱ्या चार संशयितांना महामार्ग व डोणगाव पोलिसांनी अटक केली.
Samruddhi Expressway Accident: बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या अपघातात एक जण गंभीर, तर चार जण किरकोळ जखमी झाले.
नाशिकमधील वाहनधारकांना समृद्धी महामार्गाला थेट रस्त्याने जोडण्याची आवश्यकता नसल्याने विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार सत्यजित तांबे यांना मागील आठवड्यात उत्तर दिले होते.