• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Samruddhi Expressway News Marathi Shivde Interchange Samruddhi Expressway Nashik Msrdc Confusion

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

नाशिकमधील वाहनधारकांना समृद्धी महामार्गाला थेट रस्त्याने जोडण्याची आवश्यकता नसल्याने विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार सत्यजित तांबे यांना मागील आठवड्यात उत्तर दिले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 11:57 AM
समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी (फोटो सौजन्य-Gemini)

समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १५ किमीची बचत शिवडे इंटरचेंज प्रत्यक्षात
  • समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज
  • एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी
Nashik Samruddhi Mahamarg News in Marathi: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककडे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे समृद्धी महामार्गावर नवीन इंटरचेंज उभारण्याबाबत प्राथमिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील प्रस्तावित स्थळाची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सादर केली असून अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.

शिवडे येथे इंटरचेंज प्रत्यक्षात साकारल्यास सिन्नर तालुक्यातील गोंदेनंतरचा हा दुसरा इंटरचेंज ठरेल. विशेष म्हणजे, नाशिककरांसाठी हा सर्वात जवळचा प्रवेशबिंदू ठरू शकतो. सध्या नागपूर किंवा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना गोंदे (ता. सिन्नर) येथे सुमारे ४० किमी किंवा भरवीर (ता. इगतपुरी) येथे ४३ किमी अंतर पार करावे लागते. शिवडे इंटरचेंज उभारल्यास हे अंतर केवळ २५ किमीवर येईल. परिणामी किमान १५ किमीची बचत होऊन प्रवासाचा वेळही सुमारे ३० मिनिटांनी कमी होईल. दरम्यान, एमएसआरडीसीच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित स्थळाची पाहणी केल्याचे वृत्त असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यास दुजोरा दिला आहे. वाढत्या वाहतुकीच्या पाश्र्श्वभूमीवर हा पर्याय व्यवहार्य ठरू शकतो, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

कुंभमेळा काळात मोठा दिलासा

प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे जळगाव, मालेगाव आदी भागांतून येणारी वाहने रिंगरोडमार्गे सय्यद पिंप्री, ब्राम्हणवाडे, शिंदे, चिचोली, पांढुर्ली (राज्यमार्ग क्र. ३७) मार्गे शिवडे इंटरवेजपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळात वाहतुकीवरील ताण कमी करण्यास मदत होईल.

अशी असेल कनेक्टिव्हिटी

नाशिकच्या बिटको चौकातून भगूरमार्गे पांढुर्ली-शिवडे मार्गाने वाहने थेट प्रस्तावित इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश करू शकतील. समृद्धीमार्गे येणाऱ्या प्रवाशांनाही शिवडे येथून नाशिक शहरात जलद पोहोचता येईल. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून शिवडे हे सुमारे २५ किमी अंतरावर असल्याने रेल्वे प्रवाशांनाही या मार्गाचा लाभ होईल.

प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा

नाशिककरांना गोंदे व भरवीर इंटरचेंजचे अंतर अनुक्रमे ४० व ४३ किमी आहे. शिवडे इंटरचेंज प्रत्यक्षात आल्यास किमान १५ किमीची बचत होईल. कुंभमेळ्यात हा इंटरवेज अधिक लाभदायी ठरेल, ही बाब एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश देवरे यांनी दिली.

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

Web Title: Samruddhi expressway news marathi shivde interchange samruddhi expressway nashik msrdc confusion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • MSRDC
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार
1

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप
2

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार
3

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार
4

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

Mar 04, 2026 | 01:09 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Mar 04, 2026 | 01:08 PM
IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Mar 04, 2026 | 01:07 PM
ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Mar 04, 2026 | 01:05 PM
Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Mar 04, 2026 | 01:03 PM
China Betrayal : ड्रॅगनची दुटप्पी चाल! 400 अब्ज डॉलर्सचा करार करूनही चीनने इराणला सोडलं वाऱ्यावर; ‘धूर्त’ बीजिंगचे गूढ मौन

China Betrayal : ड्रॅगनची दुटप्पी चाल! 400 अब्ज डॉलर्सचा करार करूनही चीनने इराणला सोडलं वाऱ्यावर; ‘धूर्त’ बीजिंगचे गूढ मौन

Mar 04, 2026 | 12:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.