पुण्यात गुन्हेगारीचं स्वरूप बदलणाऱ्या सर्वात भयानक अध्यायांपैकी एक, शरद हिरामण मोहोळ. पिळदार मिशी, कपाळावर टिळा आणि पांढरे कपडे, या पोषाखाने तो सर्वांचे आकर्षण ठरत होता.
गणेश निवृत्ती मारणे मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा. पण, शिक्षण अन् शहराच्या ओढीने तोही पुण्यात आलेला. तो वारजेतील जुन्या जकात नाका परिसरात लहानाचा मोठा झाला.
पुणे पोलिसांचे ‘टोळ्यां’चा बिमोड करण्याचे स्वप्न हे सातत्याने दिव्यच राहत असल्याचे परिस्थितीवरून तरी दिसत आहे. दिवसेंदिवस टोळ्यांची संख्या अन् गुन्हेगारीचं वलय वाढत असल्याचेही दिसत आहे.