पत्रकार, सिने निर्माते आणि माजी खासदार प्रितीश नंदी यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार बनले होते.
शिवसेनेच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावणारे ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते.
मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी जळगाव जिल्ह्याचा दौरा (visited Jalgaon district) केला. मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळामुळे (pre-monsoon rains and storms) झालेल्या शेती आणि केळीबागेच्या नुकसानाची…