भगवान शिवाची अनेक रूपे आहेत, ते बहुतेक शिवलिंग स्वरूपात दिसतात परंतु त्यांचे शस्त्र त्रिशूल शिवलिंगासोबत कधीच दिसत नाही. हे असं का आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया, काय आहे रहस्य?
असे म्हटले जाते की भगवान शिव त्यांच्या भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वाद देतात, म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. फाल्गुन महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूप शुभ मानला जातो.…
शिवलिंगाशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण आहे आणि बहुतेक भाविक शिवलिंगाचा अभिषेक आणि पूजा करतात. पण शास्त्रात शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाण्यास मनाई आहे. याची अनेक कारणे आहेत.
भारतातील एक रहस्यमयी शिवमंदिर, हे शिवमंदिर अवघे 900 वर्ष जुने आहे. याबाबत अनेक रहस्यमयी कथा प्रसिद्ध आहेत. याजागी प्रत्येक समस्येवर उपाय मिळतो, अशी भाविकांची मान्यता आहे. (फोटो सौजन्य: pinterest)
भगवान शंकराला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. पाणी अर्पण करताना तुम्हीही चुका करत आहात का? शिवलिंगावर जलभिषेक करण्याचे योग्य मार्ग व नियम जाणून घेऊया.