ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है.. साहेब.. विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र!" याच ट्विटमध्ये संजय राऊतांनी एक पोस्टरही शेअर केले आहे. प्रत्येक श्वास…
आदित्य ठाकरे म्हणाले की, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरले पण त्यांनी गद्दारी केली…
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. मात्र आता पुन्हा एकदा नव्या चिन्हासह लढण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत.आणि हीच उर्मी मनाशी धरून मोहोळ (जि. सोलापूर) येथील शिवसैनिक…
अमरावतील आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. ‘पन्नास खोके…एकदम ओके’ अशा घोषणा सुद्धा शिवसैनिकांकडून यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील ही घटना आहे.
शिवसेना-युवसेना कर्जत-खालापूरच्या वतीने रविवारी कर्जत येथील शेळके मंगल कार्यालय येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शिवसेना जिल्हा महिला संघटक रेखाताई ठाकरे आणि उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनीही शिंदे…
माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडखोर भूमिकेवर टीका केली होती. काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटेल आणि काय तो…
शिवसैनिकांवर होत असलेले गुन्हे दाखल याबाबत शिवसेना शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्यांच शिवसेनेकडून म्हणण्यात आलं आहे. तसेच सर्व गुन्हे मागे घेण्याची शिवसेसेना शिष्टमंडळ…
बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून रामदास कदम हे ओळखले जातात. बाळासाहेबांनीच शिवसेना नेतेपदी त्यांची नियुक्तीही केली; मात्र त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.
पक्षाचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना (Shivsainik) काही मिळाले नाही. शिवसैनिकांचे एकही काम झाले नाही. दुसऱ्या पक्षाची कामे झाले, तिसऱ्याचा पक्ष वाढला, आम्ही गेलो चार नंबरवर अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तोडाफोडी आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची (Central Government) शिंदे…
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत मेळावे (Meetings) घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज, शनिवारी २५ जून रोजी सायंकाळी पाच वाजता लाला लजपतराय महाविद्यालयात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.…
महानगर प्रमुख किशोरजी कुमेरिया यांनी २३ जून २०२२ रोजी शिवसेना भवन, रेशीमबाग समोर केलेल्या प्रदर्शनात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या सोबत शिवसैनिक आहेत, असा विश्वास दाखवत समर्थन दर्शवले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे थोड्याच वेळात मातोश्री (Matoshree) या बंगल्यावर पोहचणार असून, यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक (Shivsainik) जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आता हळूहळू शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर…
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी (Ayoddhya Tour) शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आली आहे. १५ ते अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीतीरी…