• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Huge Outcry Among Shiv Sainiks In Protest Of Mp Barne Nrab

खासदार बारणे यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांत प्रचंड आक्रोश

निष्पाप शिवसैनिकांवर पोलीसी बळाचा वापर; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप

  • By Aparna
Updated On: Jul 21, 2022 | 01:26 PM
खासदार बारणे यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांत प्रचंड आक्रोश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आणि स्व. बाळासाहेबांच्या तत्त्वांशी कदापि गद्दारी करणार नाही. पक्षाने शून्यातून वैभव निर्माण करून दिले असताना काही गद्दारानी बंडखोरांच्या कळपात जाणे पसंत केले आहे. अशा गद्दार माणसांमुळे शिवसेनेचे काहीही वाकडे होणार नाही. कट्टर शिवसैनिक उद्धव साहेबांना सोडून कोठेही जाणार नाही, असा संताप कट्टर शिवसैनिकांनी आज व्यक्त केला.

कोणतीही आक्षेपार्ह भूमिका घेतली नसताना निष्पाप शिवसैनिक सय्यद पटेल यांना पोलीसी बळाचा वापर करून कैद केले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये शिवसैनिक एकत्र जमले होते. विनाकारण अटक केलेल्या आमच्या शिवसैनिकाला सोडा अन्यथा आम्हालाही आत टाका, असा पवित्रा उपस्थित शिवसैनिकांनी घेतला. यावेळी पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या.

तत्पूर्वी आकुर्डी येथील शिवसेना भवनात आयोजित बैठकीत शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी मा. आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख सचिन भोसले, शहर संघटिका उर्मिला ताई काळभोर, सह संपर्कप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, निलेश मुटके, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, युवराज कोकाटे, ज्ञानेश्वर भालेराव, हरेश नखाते, विजय गुप्ता, विशाल यादव, अमोल निकम, तुषार नवले, राम पात्रे, रोमी संधू, संदीप भालके, माउली जगताप, नितीन बोंडे, सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण, कैलास तोडकर, अनिता तुतारे, वैभवी घोडके, संदीप भालके, गणेश आहेर, सुधाकर नलावडे, युवराज कोकाटे, युनूस शेख, शिल्पा अनपान, दादा नरळे, मयूर फिरके, विशाल चव्हाण, शकील शेख, प्रकाश जाधव, गोरख पाटील, बाळासाहेब मेढे, गणेश वायभट, नरसिंग माने, सावताराम महापुरे, अनिल पलांडे, राहुल पलांडे,स्वप्नील डेरवडकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एड. सचिन भोसले म्हणाले, ज्यांची पार्श्वभूमीच एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या मारण्याची आहे. त्यांच्याकडून शिवसेनेला अजिबात अपेक्षा नाहीत. खाल्लेल्या मिठाला जो जगात नाही. त्याचा अस्त झाल्याशिवाय राहणार नाही. लायकी नसताना उद्धव साहेबांनी विश्वास ठेऊन एकदा नव्हे तर दोनवेळा खासदार केले. कार्यकर्त्यांचे बळ पाठीशी नसताना शिवसेनेने ताकद दिली. त्यामुळेच त्यांची राजकिय डाळ शिजली. आता पक्षाशी गद्दारी करून बंडखोर गटात उडी ठोकली. अशा फुटीरवादी व्यक्तींमुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध केला.

अनंत को-हाळे म्हणाले, उद्धव ठाकरे साहेबांना सोडून जाणा-याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांची बैठक घेतली असताना कट्टर शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. रागाच्या भरात काही आक्षेपार्ह शाब्दिक भाष्य झाले. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढवून एका खोट्या गुन्ह्यात एका शिवसैनिकाला अडकवण्यात आले. सामान्य कार्यकर्त्याची कोणताही चूक नसताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बंडखोर गटाकडून कट्टर शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. शिवसेना अशा कारवायांना कदापि घाबरणार नाही.

संतोष सौंदणकर म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडून आमच्यावर उर्मट राजकारण सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य शिवसैनिकांना त्रास देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अशा कारवायांना शिवसेना कदापि भीक घालणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू. पक्षाने वैभव निर्माण करून दिले असताना गद्दारी केली जाते. ज्यांच्या रक्तात गद्दारी आहे त्यांना कोणीच रोखू शकणार नाही. त्यांच्यामुळे सय्यद अमीन शेख यांच्यावर झालेली कारवाई सूड उगवण्यासाठी करण्यात आली आहे. शहरातील संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही.

Web Title: Huge outcry among shiv sainiks in protest of mp barne nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 12:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • PimpriChinchwad
  • Pune
  • Shivsainik
  • shivsena

संबंधित बातम्या

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान
1

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
2

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
3

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
4

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM
NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

Feb 17, 2026 | 06:38 PM
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.