सोशल मीडियावर दीपिकाचा पती शोएब इब्राहिम युट्यूब ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या पत्नीची हेल्थ अपडेट शेअर करत असतो. अशातच, शोएबने दीपिकाची हेल्थ अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली.
दीपिकासोबत तिचा पती शोएब कायमच या कठीण काळात उभा राहिलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दीपिकाच्या हेल्थबद्दल अपडेट देताना दिसत आहे.
2 मार्च 2024 रोजी रात्री 8 ते 12 या वेळेत तुम्ही झलकचा ग्रँड फिनाले पाहू शकाल. या शोचे जज मलायका अरोरा, फराह खान आणि अर्शद वारसी शोच्या विजेत्याची घोषणा करतील.