सोलापूर मधून एक थरारक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील लोकांनी झोपण्याआधी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपी गेले. सकाळी जाग आली तर धक्कादायक…
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात…
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती मातांना आमिष दाखवून खासगी रुग्णलयात पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या बदल्यात रुग्णालयाकडून आशा सेविकांना कमिशन, भेटवस्तू इतर गोष्टींचा आमिष दिली जात होती.
अरण ता माढा येथून गावच्या यात्रेमध्ये गेल्यानतर बेपत्ता झालेला १० वर्षीय मुलाचा मृतदेह कोरड्या कॅनॉलमध्ये सापडला आहे. मुलाच्या मृत्यूबाबत हा खून का नरबळी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पीडित फिर्यादी महिला हिच्या घरी 13 जून रोजी दुपारी 3 वाजता चिंचणी मायाक्का देवीच्या सुहासिनीचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाला अन्य मंडळी आली होती. यावेळी आरोपी हाजीमलंग शेख हा दुचाकीवरून घरासमोर आला.
आशाराणीला तिच्या पवन भोसले याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले आणि दोघांनी लग्न केले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण मुलगी झाल्यानंतर तिच्यावर छळ सुरू झाला,