Chicago Pneumatic : शिकागो न्यूमॅटिक इंडियाने वॉटरवेल, मायनिंग आणि सोलर फाऊंडेशन ड्रिलिंगसाठी नवीन 'CPS 950-300' पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच केला आहे. १०% पर्यंत इंधन बचत आणि ८०० फूट खोलीपर्यंत ड्रिलिंग…
Surya Grahan 2026: आकाशप्रेमींसाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्याने पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहणाच्या मार्गावर असलेल्या…
पुढील वर्षी सौदी अरेबियामध्ये एक दुर्मिळ सूर्यग्रहण दिसणार आहे. शास्त्रज्ञांनी याला शतकातील सर्वात लांब सूर्यग्रहण म्हटले आहे, ज्याची सावली सौदी अरेबियामधून जाणार आहे. या काळात दिवसभर अंधार पसरेल.
नविटास सोलरच्या 'नविटास प्लॅनेट' या ईपीसी शाखेला झांबियामध्ये ५४ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्पामुळे वार्षिक ४२,५७० टन कार्बन उत्सर्जन कमी होणार…
दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित १,४२०.९९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत असून, आणखी ४८३.७० मेगावॅट…