आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नशीब नेहमीच वाईट असल्याचे दिसून येते. दरवेळीप्रमाणे यावेळीही दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि त्यांचा प्रवास संपला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद शतक डेव्हिड मिलरने झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवाचे दुःख मिलरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती आणि त्याचे मन जड झाले…
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनल २ चा सामना रंगणार आहे, अशा परिस्थितीत लाहोरमध्ये होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांच्या अपेक्षा खूप जास्त असतील.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामन्याआधी दक्षिण आफ्रिका संघाचा मुख्य खेळाडू एडेन मार्कराम जखमी झाला आहे, त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचा संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात मॅथ्यू ब्रीट्झकेने १२८ चेंडूत शतक झळकावले आहे. मॅथ्यू ब्रीट्झकेने त्याच्या शतकी खेळीदरम्यान १४ वर्षे जुना विक्रमही मोडला.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. विआन मुल्डर २ आणि मॅथ्यू ब्रीट्झके ५८ धावांवर खेळत आहेत.