थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या केटोल प्रांतात मिरची आणि इतर काही पिकांची हिरवीगार शेते भयानक खड्ड्यात रुपांतरित झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे जमिनी खाली धस्त होत चालली आहे. माती हलत आहे आणि आजूबाजूची संपूर्ण जमिन गिळंकृत होऊ एक भलामोठा खड्डा तयार झाला आहे.
मातीमध्ये दगडांच्या अभावामुळे भूस्खलन झाला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीने (Natural Disaster) अनेक स्थानिक शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. इंडोनेशियात शेकडो कामगार आणि शेतकरी सरकारकडून भरपाई आणि जमिनीची अपेक्षा करत आहेत.
चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल
व्हायरल व्हिडिओ
หลุมยุบในอินโดนีเซียขยายตัวไม่หยุด ล่าสุดกินพื้นที่แล้ว 18 ไร่ — และยังไม่มีทีท่าจะหยุด#Indonesia #Sinkhole #EnvironmentalAlert #ClimateConcern #LandCollapse #BreakingNews #EarthWarning pic.twitter.com/VQkr82ZbLQ — ThaiViralPost | โพสต์ไวรัลไทย (@thai_viral) February 17, 2026
जमिनीला भेगा का पडता, का खचते जमिनी?
भूगर्भशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसा, या घटनेमादे जमिनीची आणि मातीची रचना असते. ज्वालामुखीच्या टफ आणि वाळूच्या मिश्रणाने इंडोनेशियातील जमिन बनलेली आहे. या भूजल ती माती शोषून घेतो. जमिनीची अंतर्गत कमकुवत होते आणि जमिन कोसळलेत. या घटनेला सिंकहोल असे म्हणतात. पण सिंकहोलची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
जगभरातील सिंकहोलच्या घटना
यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये सुमात्रा येथे देखील रस्त्याचा मोठा भागा गिळंकृत झाला होता. तर फेब्रुवारी २०२६ मध्ये चीनमध्ये देखील अशीच घटना घडली होती. यावरुन जमिनीखाली भूगर्भाच्या हलाचाली सुरु असल्याचे लक्षता येते. सध्या इंडोनेशियातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत. या घटनेने संपूर्ण इंडोनेशियात खळबळ उडाली आहे.






