• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Royal Enfield Continental Gt 650 Coming In A New Avatar

नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

Royal Enfield आपल्या लोकप्रिय मॉडेल्सना नव्या अंदाजात सादर करण्याच्या तयारीत आहे. Continental GT 650 ला मिड-लाइफ अपडेट देत नवीन रंग, सुधारित सस्पेंशन आणि आधुनिक फीचर्स जोडले जाणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 17, 2026 | 03:19 PM
Royal Enfield
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Royal Enfield Continental GT 650 नवीन लुक आणि अपडेट्स
  • दैनंदिन वापरासाठी उपयुक्त फीचर्स
  • भारतीय रस्त्यांसाठी विशेष डिझाइन
Royal Enfield Hunter 350 2026 :रॉयल एनफील्डच्या बाईक्सचा भारतात बराच मोठा चाहतावर्ग आहे. आता त्याच चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रॉयल एनफील्ड त्यांची नवीन लोकप्रिय कॅफे-रेसर बाईक ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. कंपनीने कॉन्टिनेंटल जीटी 650 ला मिड सायकल अपडेट लूक देणार आहे. ही बाईक विशेषतः राइडर्ससाठी तयार करण्यात आली असून ज्यात आरामदायकतेचा आणि विश्वासार्हतेचा विचार करण्यात आला आहे.

नवीन अंदाजात बाजारात

नव्या कॉन्टिनेंटल GT650 बाईकच्या लुकमध्ये वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. कंपनी काही नवीन रंगांचे पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. ज्यामुळे बाईकच्या लूक हटके आणि स्टायलिश दिसेल. शिवाय सस्पेंशन सेटअपमध्येही सुधारणा केली जाऊ शकते. समोरील टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला असलेल्या ड्युअल शॉक अॅब्झॉर्बर्सला अधिक प्रीमियम सस्पेंशन युनिटमध्ये बदलण्यात येणार आहे. त्यासोबतच बाजुला ट्विन-डिस्क ब्रेक सेटअपही बाईकला वेगळा लूक देऊ शकतात.

रोजच्या जीवनावर आधारित SUPER फीचर्स

या मॉडेलमधील फीचर्स देखाव्यासाठी नाही तर बाईकला सपोर्टीव काम करतात. डिजिटल एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर महत्त्वाची माहिती साफ दाखवते. स्विचगियर आणि सुधारित लाइटिंग रात्रीच्या राइटला सोयीस्कर बनवते. फीचर्सची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.

शहरांच्या रस्त्यांसाठी आरामदायक सेटअप डिझाईन

शहरातील गर्दीतून प्रवास करण्यासाठी किंवा सहज राईडसाठी, Hunter 350 प्रत्येक प्रवासासाठी बेस्ट आहे. Hunter350 ची सीट उंच आणि सरळ राइडिंग पोजिशन असल्याने ट्रैफिकमध्ये आत्मविश्वास देते. सस्पेंशनला भारतातील रस्त्यांच्या हिशोबानी तयार केलं आहे. ज्यामुळे खड्डे आणि खराब रस्ते यांच्यामुळे लागणारे झटक्यांची तिव्रता कमी होईल. ही बाईक वजनाने हलकी आणि संतुलित असल्याने वळवण्यासाठी आणि पार्किंगच्या वेळी सोयीची ठरेल. ज्याचा फायदा नवीन राइडर्सनाही होणार आहे.

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

माइलेज आणि मेंटेनेंसचं संतुलन

बाईकच्या माइलेजबाबत हंटर 350 कोणतेही मोठे दाव करत नाही. सामान्य राइडिंगमध्ये मीडिया माईलेज संतोषजनक असेल. शिवाय, ब्रँडचं मजबूत आणि सोयीचं सर्व्हिस नेटवर्क त्याबरोबर सहजतेने मिळणारे स्पेयर पार्ट्स त्यामुळे ही बाईक लाँगटर्म विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सोयीचा पर्याय ठरतो.

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Web Title: Royal enfield continental gt 650 coming in a new avatar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • royal enfield
  • Royal Enfield Bullet
  • Royal Enfield classic 350

संबंधित बातम्या

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी
1

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

Feb 17, 2026 | 03:19 PM
Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Feb 17, 2026 | 03:17 PM
‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

Feb 17, 2026 | 03:15 PM
Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Feb 17, 2026 | 03:10 PM
IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

Feb 17, 2026 | 03:09 PM
नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Feb 17, 2026 | 03:06 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.