नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारितील सर्व आगारांमध्ये एनसीएमसी कार्डसाठी सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत एसटीच्या बस ताफ्यातही घट झाली आहे. एकेकाळी १८००० हून अधिक बसेस असलेला हा ताफा आता अंदाजे १४५०० बसेसपर्यंत कमी झाला आहे. महामंडळात अंदाजे ८७००० कर्मचारी काम करतात.
किवळ गावचे संत नावजीनाथ हे ज्योतिबाचे परमभक्त होते. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाच्या यात्रेत नावजीनाथांच्या सासनकाठीस मोठा मान असतो. संत नावजींनाथ प्रत्येक कार्तिक पौर्णिमेस जोतिबा किवळ गावी वास्तव्यास येतात, अशी श्रद्धा आहे.
महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. पथकामार्फत महामंडळातील आर्थिक अफरातफर व अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
आता सर्व पर्याय संपुष्टात आले असून महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. एसटीवर डिझेल पुरवठादार, सुटे भाग, टोल, दुरुस्ती व देखभाल तसेच भाडेतत्त्वावरील बसेसची देयके मोठ्या प्रमाणात थकीत आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत विद्यार्थी,शिक्षक,विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असतात.त्यामुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत "एसटी संगे तीर्थाटन" ही विशेष धार्मिक पर्यटन योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात आली आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे.
दिवसाला सुमारे ५० ते ५३ लाख नागरिक एसटीने प्रवास करतात. विविध सवलतीमुळे एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याकरिता महामंडळातर्फे चालकांच्या समुपदेशनावर भर दिल जातो.
नव्या गाड्यांमध्ये साध्या, स्मार्ट, व्होल्वो (आसनी आणि शयनयान), मिनी बस अशा सर्वच श्रेणींच्या गाड्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे साध्या बस ३ बाय २ आसनी असणार आहेत. एसटीकडे सध्या १४ हजार…
एसटी महामंडळाच्या 251 पैकी 34 आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. अशा ३४ आगार प्रमुखांवर कारवाई करण्यात आली.
ST buses will run in Konkan for Ganapati : गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती प्रताप…