Sun Marathi Serial: ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेत अभिनेता निरंजन कुलकर्णीची एन्ट्री होणार आहे. तो यशस्वी बॅडमिंटन कोचची भूमिका साकारणार असून त्याच्या व्यक्तिरेखेमागे रहस्य आहे.
Sun Marathi Actors Raksha Bandhan Celebration: ‘सन मराठी’ वाहिनीच्या कलाकारांनी राखीपौर्णिमेनिमित्त परळ येथील नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले.
Sun Marathi New Serial: 'सन मराठी'वर ६ जुलैपासून सुरू होणारी 'सौभाग्यवती वृंदा मोहन' ही रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेली नवी मालिका प्रेक्षकांना एका हरवलेल्या पतीच्या शोधाचा रोमांचक प्रवास दाखवणार आहे.
'मी संसार माझा राखिते' ही मालिका प्रेक्षकांची आवडती असून आता दोन वर्षानंतर या मालिकेत अभिनेत्री स्वाती लिमये दिसणार आहे. इतकंच नाही या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे
शिल्पा ठाकरेने आतापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत. मात्र ती प्रेक्षकांसमोर नेहमीच नायिकेच्या आणि सकारात्मक भूमिकेत आली आहे. पण आता तिने धाडसी निर्णय घेत खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे
योगिता चव्हाण हे आज घराघरात माहीत असलेलं नाव आहे. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. तिने उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिलाय
सन मराठीवर लवकरच अंबर गणपुले आणि योगिता चव्हाण यांची मराठी मालिका येतेय आणि सध्या या मालिकेच्या प्रोमोची चर्चा आहे. नॅशनल क्रश गिरीजा ओकदेखील चक्क या मालिकेची चाहती झाली आहे