लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींच्या वकिलाने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. वीर सावरकर यांची पदवी पुन्हा भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयावंर भाष्य केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
निडर वृत्ती आणि ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचाराला बंड पुकारणारे सावरकर क्रांतिकारक असण्याबरोबरच संवेदनशील साहित्यिक देखील होते. देशाच्या परकीयांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांनी नाटकं आणि कविता लिखाण केलं होतं.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. नाशिकमध्ये जन्म घेतलेल्या सावरकर यांनी हिंदू राष्ट्र आणि स्वातंत्र्याची चळवळ फक्त देशभरात नाही तर परदेशातून चालवली.
जॅक्सन प्रकरणातील सुगाव्यांमुळे ब्रिटिश पोलिसांना सावरकरांच्या दाराशी आणले. सावरकर त्यावेळी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होते. १३ मार्च १९१० रोजी पोलिसांनी त्यांना लंडन रेल्वे स्टेशनवरून अटक केली.