स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी केली जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीकारी विचारसरणीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यातील एक व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विचारसरणी, ‘हिंदुत्व’ विकसित करण्याचे मोठे श्रेय सावरकरांना जाते. विनायक दामोदर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती असून
28 मे जन्म दिनविशेष
28 मे मृत्यू दिनविशेष






