Telangana ministers salary : तेलंगणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या १० वर्षांपासून त्यांची देय रक्कम मिळालेली नाही. सध्या, राज्यावर अंदाजे ६,२०० कोटी रुपयांची पेन्शनची थकबाकी आहे.
तेलंगणामधील संघ नेत्यांच्या एका गटाने आणि पक्षाच्या एका गटाने केंद्रातील नेतृत्वाकडे रामचंद्र राव यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी एन, रामचंद्र राव यांच्या नावाची घोषणा केली.