शेमारु लाईफस्टाइलच्या युट्यूब चॅनलने 'कहानी अभी बाकी है...' हा नवा पॉडकास्ट शो सुरु केला आहे. या नव्याकोऱ्या शो मध्ये जेष्ठ अभिनेता टीकू तलसानिया हे पहिले पाहुणे म्हणून सहभागी झाले.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांना काल (शनिवारी) हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले होते. आता त्यानंतर त्यांच्या पत्नीने चाहत्यांना प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
देवदासमध्ये धरमदासची भूमिका साकारणाऱ्या टिकू सुल्तानियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शाहरुख चित्रपटाच्या सीनसाठी रम प्यायचा, त्यामुळे त्याचे पात्र खरे वाटले.