• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Negligence In The Construction Of A Partial Parking Lot In Wakad

वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

रात्री नऊच्या सुमारास ती इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक खड्ड्यात पडली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक व शेजाऱ्यांनी धाव घेत तिला बाहेर काढले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 03:30 PM
वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पिंपरी : वाकड येथील पिंक सिटी रोडवरील अस्वानी गॅलेक्सी सोसायटी मध्ये अर्धवट पार्किंग बांधकामामुळे तीन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुमारे १५ फूट खोल खड्डे कोणतीही संरक्षक भिंत, कठडा किंवा जाळी न बसवता उघडे ठेवण्यात आल्याने हा अपघात झाला.
श्रीजा अनिल सांगळे (वय ३ वर्षे ९ महिने) असे जखमी बालिकेचे नाव आहे. शनिवारी (१४ फेब्रुवारी) रात्री नऊच्या सुमारास ती इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक खड्ड्यात पडली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक व शेजाऱ्यांनी धाव घेत तिला बाहेर काढले. डोक्याला, पाठीला व शरीराच्या विविध भागांना दुखापत झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
याप्रकरणी तिची आई संजीवनी सांगळे यांनी वाकड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. सोसायटीचे बिल्डर अस्वानी पॅराडाई कंपनी तसेच पार्किंग प्रकल्पाचे कंत्राटदार आशा किंग मल्टीलेबल कार पार्किंग सिस्टिम प्रा. लि. चे संचालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
फ्लॅटचा स्लॅब कोसळून दुर्घटना
दुसऱ्या एका घटनेत, ठाणे शहरात मंगळवारी (17 फेब्रुवारी) सकाळी एक मोठा अपघात झाला. एका निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली असलेल्या फ्लॅटवर एक स्लॅब कोसळला. या घटनेत फक्त तीन जण जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वागळे इस्टेटमधील शांतीनगरमधील पाच मजली नूतन नीलम अपार्टमेंटमध्ये पहाटे ३:०७ वाजता ही घटना घडली. अधिकाऱ्यांच्या मते, ही इमारत अंदाजे ३५ वर्षे जुनी आहे आणि घटनेनंतर ८० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

Web Title: Negligence in the construction of a partial parking lot in wakad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Construction Work
  • Pimpri News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM
तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

Feb 17, 2026 | 05:25 PM
पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

Feb 17, 2026 | 05:18 PM
Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Feb 17, 2026 | 05:18 PM
शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Feb 17, 2026 | 05:14 PM
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.