• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Actor And Comedian Tiku Talsania Joins New Youtube Podcast Show Kahaani Abhi Baki Hai

‘माझी गोष्ट अजून सुरूच…’ कॉमेडियन टीकू तसलानियाचे ‘आयुष्यावर बोलू काही’, ज्येष्ठ कलाकारांचे खास पॉडकास्ट

शेमारु लाईफस्टाइलच्या युट्यूब चॅनलने 'कहानी अभी बाकी है...' हा नवा पॉडकास्ट शो सुरु केला आहे. या नव्याकोऱ्या शो मध्ये जेष्ठ अभिनेता टीकू तलसानिया हे पहिले पाहुणे म्हणून सहभागी झाले.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 01, 2025 | 06:16 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘कहानी अभी बाकी है’ नवा युट्यूब पॉडकास्ट शो सुरु
  • ‘कहानी अभी बाकी है’ मध्ये टीकू तलसानिया झाले सहभागी
  • ‘कहानी अभी बाकी है’ याबद्दल काय म्हणाले अभिनेते

अनेक सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर मोठं मोठे कलाकार, नेते आणि बिजनेस मॅन पॉडकास्टमध्ये सहभागी होताना दिसत असतात. अश्यातच नुकताच चर्चेत असलेला आणि भारतातील ६० पेक्षा जास्त वय वर्ष असलेल्या व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी असलेल्या शेमारु लाईफस्टाइलच्या युट्यूब चॅनलने ‘कहानी अभी बाकी है…’ हा नवा पॉडकास्ट शो सुरु केला आहे. या शोच्या पहिल्याच भागात जेष्ठ अभिनेते आणि कॉमेडियन टीकू तलसानिया सहभागी झाले होते. ‘कहानी अभी बाकी है…’ या शोचा पहिलाच भाग आता अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे चर्चेत आला आहे. या भागात अभिनेत्याने भरभरून गप्पा, आणि मज्जा केली आहे. तसेच अभिनेत्याने आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग, कारकीर्द आणि वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत.
.
‘कहानी अभी बाकी है’ हा जेन एस लाइफचा एक अनोखा उपक्रम असून यात प्रसिद्ध व्यक्तींना एकत्रित आणलं जातं. हे सगळे पाहुणे कलाकार आयुष्यातील आजवर न सांगितलेल्या गोष्टी, आयुष्यातील धडे आणि विचार शेअर करतात. जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. विशेष म्हणजे, या पॉडकास्टमधील सर्व पाहुणे ज्येष्ठ नागरिक आहेत. हा नवा कोरा पॉडकास्ट शो प्रेक्षकांना नक्कीच काही शिकवणार आहे. आणि प्रेक्षकांना या शोद्वारे नवे अनुभव अनुभवायला मिळणार आहे.

‘माझ्या सुख- दुःखात तू…’ प्रियाच्या अचानक जाण्याने अंकिता भावुक; मैत्रिणीसाठी शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

या पॉडकास्टबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया म्हणाले, “देवाने माणसाला बनवले कारण त्याला गोष्टी आवडतात आणि माणसापेक्षा जास्त चांगला कथाकार कोण असेल? गोष्ट कधीच संपत नसते, प्रत्येक टप्प्यासोबत ती विकसित होत असते. या इंडस्ट्रीत अनेक दशकं काम केल्यानंतरही माझा प्रवास अजूनही सुरूच आहे, असं माला वाटतं. प्रत्येक नवा अनुभव येतो तेव्हा नवा शोध घेण्यासाठी नवं काही शेअर करण्यासारखं त्यात असतं. या पॉडकास्टच्या माध्यमातून मला माझ्या प्रवासातील केवळ आठवणीच नाही तर जीवनात नेहमीच काहीतरी नवीन शोधण्यासारखे, शिकण्यासारखे आणि सेलिब्रेट करण्यासारखे असते.. हा विश्वास शेअर करता आला. जे अनुभव, ज्या भूमिका अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात, त्यांना महत्त्व देणाऱ्या उपक्रमाचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे.” असे अभिनेते म्हणाले.

आपले मत मांडताना जेन एस लाइफच्या संस्थापिका मीनाक्षी मेनन म्हणाल्या, “कहानी अभी बाकी है.. या पॉडकास्टद्वारे ज्या ज्येष्ठ व्यक्तींकडे एवढे ज्ञान, प्रेम आणि प्रेरणादायी विचार आहे, त्यांच्या विलक्षण प्रवासाचा सन्मान करण्याचा आम्हाला मॅन मिळाला. टीकू तलसानिया यांना पहिले पाहुणे म्हणून तिथे बोलावण्याचा आम्हाला आनंद आहे. जीवन हे सतत चालत रहावे, कधीही न थांबता. धाडस करत रहावे असे आहे. ही वृत्ती अभिनेत्याच्या अनुभवांतून दिसून येते.”

‘साबर बोंडं’चा ट्रेलर प्रदर्शित, सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला विशेष पुरस्कार; आता थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

‘कहानी अभी बाकी है…’ या नव्याकोऱ्या शोमध्ये नक्की अभिनेते टीकू तलसानिया यांना काय प्रश्न विचारले गेले आणि अभिनेत्याने त्यांचे काय अनुभव शेअर केले हे तुम्हाला शेमारु लाईफस्टाइलच्या युट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे. ही पॉडकास्ट मालिका विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद साधणार आहे. यातून त्यांचे समृद्ध अनुभव समोर येतील आणि ज्येष्ठांना आणखी जास्त आणि चांगले आयुष्य जगण्यास मदत करण्याचा जेन एस लाइफचे उद्दिष्ट असणार आहे. आता या शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Actor and comedian tiku talsania joins new youtube podcast show kahaani abhi baki hai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • Tiku Talsania
  • YouTube

संबंधित बातम्या

सुमोना चक्रवर्तीने चर्चेत आलेली पोस्ट केली डिलीट, आंदोलकांच्या गैरवर्तनाबद्दल केला होता खुलासा
1

सुमोना चक्रवर्तीने चर्चेत आलेली पोस्ट केली डिलीट, आंदोलकांच्या गैरवर्तनाबद्दल केला होता खुलासा

हत्तीला पाणी पाजल्याबद्दल सिद्धार्थ झाला चांगलाच ट्रोल, ‘परम सुंदरी’च्या सेटवरील BTS व्हिडीओ व्हायरल
2

हत्तीला पाणी पाजल्याबद्दल सिद्धार्थ झाला चांगलाच ट्रोल, ‘परम सुंदरी’च्या सेटवरील BTS व्हिडीओ व्हायरल

3 मिनिट 26 सेकंदाचं ते वादग्रस्त गाणं, जे ऐकताच सर्वत्र माजला होता गोंधळ; भरपूर बाचाबाची झाली पण तरीही झालं फेमस!
3

3 मिनिट 26 सेकंदाचं ते वादग्रस्त गाणं, जे ऐकताच सर्वत्र माजला होता गोंधळ; भरपूर बाचाबाची झाली पण तरीही झालं फेमस!

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल
4

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘माझी गोष्ट अजून सुरूच…’ कॉमेडियन टीकू तसलानियाचे ‘आयुष्यावर बोलू काही’, ज्येष्ठ कलाकारांचे खास पॉडकास्ट

‘माझी गोष्ट अजून सुरूच…’ कॉमेडियन टीकू तसलानियाचे ‘आयुष्यावर बोलू काही’, ज्येष्ठ कलाकारांचे खास पॉडकास्ट

‘या’ विदेशी ऑटो कंपनीला गणरायाची भुरळ! चक्क कंपनीच्या लोगोवर गणपती बाप्पांचे चित्र, कारची किंमत तब्बल 12.5 कोटी

‘या’ विदेशी ऑटो कंपनीला गणरायाची भुरळ! चक्क कंपनीच्या लोगोवर गणपती बाप्पांचे चित्र, कारची किंमत तब्बल 12.5 कोटी

संध्याकाळी 6.30-7 वाजताच सेलिब्रिटी करतात Dinner, लवकर जेवण्याचे अफलातून फायदे

संध्याकाळी 6.30-7 वाजताच सेलिब्रिटी करतात Dinner, लवकर जेवण्याचे अफलातून फायदे

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”

कुबेराचा खजिना ठरला ‘हा’ शेअर, 5 वर्षांत 1 लाखाचे 1 कोटी रुपये केले! रोज लागतोय अप्पर सर्किट

कुबेराचा खजिना ठरला ‘हा’ शेअर, 5 वर्षांत 1 लाखाचे 1 कोटी रुपये केले! रोज लागतोय अप्पर सर्किट

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासातून हलवला मुक्काम; या राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर राहणार

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासातून हलवला मुक्काम; या राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर राहणार

Punjab flood : ‘पुराचा विध्वंस वेदनादायक..’, पंजाब पुराबाबत माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची भावुक पोस्ट 

Punjab flood : ‘पुराचा विध्वंस वेदनादायक..’, पंजाब पुराबाबत माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची भावुक पोस्ट 

व्हिडिओ

पुढे बघा
Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Kalyan : मराठा आंदोलनासाठी मनसेचा पाठिंबा, पण सभ्य पद्धतीची मागणी

Kalyan : मराठा आंदोलनासाठी मनसेचा पाठिंबा, पण सभ्य पद्धतीची मागणी

Kalyan News : कल्याणहून मराठा आंदोलनकर्त्यांसाठी जेवण-पाण्याची व्यवस्था

Kalyan News : कल्याणहून मराठा आंदोलनकर्त्यांसाठी जेवण-पाण्याची व्यवस्था

Manoj Jarange Patil : आरक्षण न देणाऱ्यांना विरोध दर्शविण्यासाठी ओबीसी संघटना आक्रमक

Manoj Jarange Patil : आरक्षण न देणाऱ्यांना विरोध दर्शविण्यासाठी ओबीसी संघटना आक्रमक

Parbhani : माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांची महापालिकेकडे दुरुस्तीची मागणी

Parbhani : माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांची महापालिकेकडे दुरुस्तीची मागणी

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.