Satara News : उंब्रज येथे पारंपरिक भीम-कुंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलाल-खोबऱ्याची उधळण, फळांचा…
Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळून ३ विद्यार्थी जखमी! शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची भेट; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश.
उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. डिजिटल मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करत १५ ऑगस्टनंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पाटण तिकाटणे परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची. मात्र अलीकडे ती बंद झाल्याने चोरट्यांनी याचाच फायदा घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
कराडमधील उंब्रज येथे राजकीय वादातून बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण. जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून साखरवाडी परिसरात दोन गट भिडले. उंब्रज पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल.