• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mns Quits Mva Ahead Of Raigad Zilla Parishad And Panchayat Samiti Elections

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. मनसे पक्षाने महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. यासंबधित सविस्तर बातमी वाचा.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 05, 2026 | 04:43 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उरणमध्ये महाविकास आघाडीतून मनसे बाहेर
  • मनसे रायगड जिल्हाप्रमुख संदेश ठाकूर यांची अधिकृत घोषणा
  • कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप
 
Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मनसेने महाविकास आघाडीला आतापर्यंत निस्वार्थीपणे सहकार्य केले. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सातत्याने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत यापुढे महाविकास आघाडीला कोणतेही सहकार्य न करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. मनसे महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केली.

Matheran News : घोड्यांबाबत हरित लवाद संघटनेचा आक्षेप; सुनावणीसाठी आठवड्याचा कालावधी

उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती जागांसाठी मनसेने महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्या बदल्यात महाविकास आघाडीकडून मनसेला किमान एक पंचायत समितीची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या तीन घटक पक्षांनीच जागावाटप करून मनसेला कोणतीही जागा दिली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तरीसुद्धा मनसेच्या नेते व कार्यकत्यांनी कोणतीही तक्रार न करता महाविकास आघाडीला आपला पाठिंबा कायम ठेवला होता.

मात्र प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेत मनसे कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले नाही. केवळ प्रचारासाठी मनसेचा झेंडा वापरला गेला, पण कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. सतत होत असलेली ही मानहानी लक्षात घेता, काळ कोप्रोली येथील मनसे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी मनसे महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची स्पष्ट घोषणा केली.

Matheran News : विकेंडला माथेरानला फिरायला जाताय? महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?

मनसे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनीही यास दुजोरा देत सांगितले की, “या निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार नाही.’ तसेच, मनसेचे जिल्हाप्रमुख संदेश ठाकूर यांनी भविष्यात उरण तालुक्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मनसे आपले स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद नक्कीच दाखवून देईल, तसेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनसेची मते निर्णायक ठरणार असून विजयी उमेदवार कोण हे ठरवण्याची ताकद मनसेकडे असल्याचे सांगितले.

Web Title: Mns quits mva ahead of raigad zilla parishad and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • MNS
  • MNS Politics
  • Panchayat Samiti Election
  • raigad
  • Raigad News
  • Uran
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
1

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आज थांबणार; 7 फेब्रुवारीला मतदान
2

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आज थांबणार; 7 फेब्रुवारीला मतदान

Karjat News : “माणगावतर्फे वरेडीमध्ये कर्जत परिवर्तन आघाडी परिवर्तन घडवणार”, एकनाथ धुळेंचा विश्वास
3

Karjat News : “माणगावतर्फे वरेडीमध्ये कर्जत परिवर्तन आघाडी परिवर्तन घडवणार”, एकनाथ धुळेंचा विश्वास

सातारा जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती
4

सातारा जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी

वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी

Feb 05, 2026 | 06:54 PM
DC vs RCB, WPL 2026 Final : अंतिम रणसंग्रामाला सुरुवात! RCB चा दुसऱ्या जेतेदावर डोळा; TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

DC vs RCB, WPL 2026 Final : अंतिम रणसंग्रामाला सुरुवात! RCB चा दुसऱ्या जेतेदावर डोळा; TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 05, 2026 | 06:51 PM
“… ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा”; ‘पल्स’ परिषदेच्या बैठकीत CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

“… ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा”; ‘पल्स’ परिषदेच्या बैठकीत CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

Feb 05, 2026 | 06:48 PM
आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Feb 05, 2026 | 06:38 PM
Ahilyanagar News: नेवासात चाललंय तरी काय? उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

Ahilyanagar News: नेवासात चाललंय तरी काय? उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

Feb 05, 2026 | 06:36 PM
T-20 World Cup 2026 : ‘त्यांचे निर्णय घेऊ शकलो असतो, पण…’,सूर्याला पाकशी सामना होण्याची अपेक्षा; भारतीय संघ कोलंबोला जाणार 

T-20 World Cup 2026 : ‘त्यांचे निर्णय घेऊ शकलो असतो, पण…’,सूर्याला पाकशी सामना होण्याची अपेक्षा; भारतीय संघ कोलंबोला जाणार 

Feb 05, 2026 | 06:31 PM
“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

Feb 05, 2026 | 06:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.