डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात प्रथमच डेंग्यूवरील लसीला मंजुरी मिळाली असून ती ४ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
India Got Dengue Vaccine Permission: जपानी औषध कंपनी टाकेडा फार्मास्युटिकल्सच्या 'क्यूडेंगा' (QDENGA) या डेंग्यू लसीला भारताच्या औषध नियामक संस्थेकडून मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे ही भारतात मान्यता मिळालेली पहिली डेंग्यू लस…
भारत सरकारनेही कोविड-१९ महामारीच्या काळात पाळल्या गेलेल्यांसारखेच प्रतिबंधात्मक नियम (प्रोटोकॉल्स) लागू केले आहेत; तथापि, आता लस विकसित करून या विषाणूचा प्रसार रोखण्यावर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.