• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • In Sindkhed Raja Constituency Nephew Against Uncle In Election Fray Nras

वडील मुलीनंतर काका-पुतणी सामना रंगणार? विदर्भात निवडणुकीचा आखाडा गाजणार

गेल्या 25 वर्षात इतर मतदारसंघात विकास झाला. मग सिंदखेडराजा मतदारसंघात विकास का झाला नाही. असा सवालही गायत्री शिंगणे यांनी काकांना केला आहे.  मी शरद पवार साहेबांना भेटले तेव्हा त्यंच्याशी चर्चाही केली. त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या  आहेत. मी त्यांच्याकडे तिकीट मागितले आहे, त्यांनी तिकीट देण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 24, 2024 | 04:29 PM
वडील मुलीनंतर काका-पुतणी सामना रंगणार? विदर्भात निवडणुकीचा आखाडा गाजणार

Photo Credit- Team Navrashtra (विदर्भ पॉलिटीक्स)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिंदखेडराजा:  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ महायुतीनेच नाही तर महाविकास आघाडीनी आपले मोठे डाव खेळायला सुरूवात केली आहे.एका एका मतदारसंघासाठी सूक्ष्म नियोजन करून बांधणी सुरू आहे. लोकसभेत आलेल्या मोठ्या अपयशानंतर भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे  शरद पवार हेदेखील आपली एक एक चाल खेळताना दिसत आहेत. पण त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. अशातच विदर्भात मुलगी आणि वडिलांमधील लढत निश्चित झाल्यावर आता विदर्भात काका-पुतणी यांच्यातही जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याचे कराण म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने आपले सुरूंग पेरायला सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे सिंदखेड राजा याठिकाणी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात त्यांच्या पुतणी  गायत्री शिंगणे मैदानात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:अमित शाह नागपुरात असताना नितीन गडकरी आहेत कुठे; विदर्भात नेमकं चाललंय काय?

सिंदखेड राजा मतदार संघात गेल्या 25 वर्षात कुठेच विकास झाला नाही. डॉ. शिंगणे यांनी केलेली विकासाची पाच कामे तरी दाखवावीत. पण भूमिपूजन करणे, नारळ फोडणे, एवढीच कामं त्यांनी केली. पण निवडणूक आल्यावर डॉक्टर शिंगणे रडतात आणि भास्करराव शिंगणे यांचे नावाने मतं मागतात, अशी जहरी टीकाही गायक्षी शिंगणे यांनी केली. पण वडील किंवा आजोबांच्या नावाने मतं मागण्याचा माझा विचार नाही तुमच्या वडीलांनी ज्या गोष्टी केल्या त्याच तुम्ही बंद पाडल्या, जनतेची फसवणूक केली. पण मला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या 25 वर्षात इतर मतदारसंघात विकास झाला. मग सिंदखेडराजा मतदारसंघात विकास का झाला नाही. असा सवालही गायत्री शिंगणे यांनी काकांना केला आहे.  मी शरद पवार साहेबांना भेटले तेव्हा त्यंच्याशी चर्चाही केली. त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या  आहेत. मी त्यांच्याकडे तिकीट मागितले आहे, त्यांनी तिकीट देण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. या मतदारसंघात भास्करराव शिंगणे आणि शरद पवार याचे मोठे नाव आहे. त्यामुळे मी शंभर टक्के निवडून येणारच असा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान Samsung Galaxy A14 5G फक्‍त 9999 रुपायांमध्ये

Web Title: In sindkhed raja constituency nephew against uncle in election fray nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • Vidarbha Politics

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘AI’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ; व्हिडिओ सायबर क्राईमकडे सुपूर्द

‘AI’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ; व्हिडिओ सायबर क्राईमकडे सुपूर्द

Jan 31, 2026 | 02:35 AM
राष्ट्रवादीचे दोन्ही गट आले अडचणीत! विलीनकरण करावे की एका गटाने सत्तेमध्ये रहावे

राष्ट्रवादीचे दोन्ही गट आले अडचणीत! विलीनकरण करावे की एका गटाने सत्तेमध्ये रहावे

Jan 31, 2026 | 01:15 AM
Crime News : लोणावळ्यातील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

Crime News : लोणावळ्यातील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

Jan 31, 2026 | 12:30 AM
ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर

ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर

Jan 30, 2026 | 10:12 PM
बस्स 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि MG Hector ची चावी तुमच्या हातात पडलीच म्हणून समजा, जाणून घ्या EMI

बस्स 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि MG Hector ची चावी तुमच्या हातात पडलीच म्हणून समजा, जाणून घ्या EMI

Jan 30, 2026 | 09:41 PM
Crime News: अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; 1 कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; 1 कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त

Jan 30, 2026 | 09:40 PM
Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

Jan 30, 2026 | 09:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.