16 मार्च रोजी बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बॉम्बने विधानभवन उडवण्याची धमकी प्राप्त होताच बिहार विधानसभेची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.
शुक्रवारी सभागृह सुरू होताच भाजप आमदार श्रीचंद कृपलानी यांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की काँग्रेस आमदार रोहित बोहरा यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेविरुद्ध अश्लील हावभाव केले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील सरकारने कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती…
Mumbai Fire News: मुंबई येथील विधानसभा परिसरात भीषण आग लागली आहे, मिळालेल्या माहितीनुसार विधानभवनमध्ये आमदार, खासदार देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे.
नाक्यावर थांबून आपल्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी शेडची आवश्यकता असते. अशा ठिकाणी जागेची उपलब्धता तपासून नाका शेडची उभारणी करण्यात येईल,अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.