Power Change in Nepal- नेपाळच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सुशीला कार्की एक लहान मंत्रिमंडळ स्थापन करणार आहे. सुशीला कार्की स्वत: गृहखाते, परराष्ट्रखाते आणि संरक्षणखात्यासह जवळपास दोन डझन मंत्रालयांचा कारभार सांभाळणार आहे.
Nepal Violence : युवा चळवळीनंतर, नेपाळ एकीकडे राजकीय अस्थिरतेशी झुंजत आहे आणि दुसरीकडे सुरक्षा संकट अधिकच तीव्र होत चालले आहे. त्याचे पडसाद सीमेपलीकडेही उमटत आहेत.
Gen Z protests Nepal : 8 सप्टेंबरला नेपाळमध्ये Gen-Z चळवळ सुरू झाली, त्यांची मागणी होती की सोशल मीडियावरील बंदी उठवावी. नंतर या निषेधाला हिंसक वळण लागले आणि निदर्शकांनी सरकारी आस्थापनांना…
उत्तर प्रदेशातील सोनौली, थुथीबारी, बरहनी, खुनुआ आणि काकरहवा सीमेवर सुरक्षा वाढवून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नेपाळ हिंसाचाराचा परिणाम श्रावस्ती, बहराइच आणि बलरामपूरपर्यंत दिसून येत आहे.