• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Minister Sanjay Shirsat Made A Scathing Remark On Sunetra Pawars Oath Taking Ceremony

Sanjay Shirsat: “माणूस हरला आणि खुर्ची जिंकली…”, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका; राजकारणात खळबळ

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "या सगळ्यात माणूस हरला आणि खुर्ची जिंकली," अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी महायुतीतील या निर्णयावर टीका केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 04:54 PM
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका (Photo Credit- X)

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • “माणूस हरला आणि खुर्ची जिंकली…”,
  • सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका
  • राजकारणात खळबळ
Maharashtra Politics: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर केवळ तीन दिवसांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घाईघाईने घडलेल्या राजकीय घडामोडींवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. “या सगळ्यात माणूस हरला आणि खुर्ची जिंकली,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी महायुतीतील या निर्णयावर टीका केली आहे.

“अजित पवारांची राख सावडण्यापूर्वीच शपथविधी?”

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर इतक्या वेगाने हालचाली होतील असे वाटले नव्हते. “अजित पवारांची राख सावडण्याचा विधी झाल्यानंतर लगेच सुनेत्रा पवार मुंबईला जातात आणि शपथ घेतात, या गोष्टी मनाला पटणाऱ्या नाहीत. शासकीय दुखवटा देखील तीन दिवसांचा असतो, तो संपण्यापूर्वीच या घडामोडी घडल्या. यात थोडा वेळ द्यायला हवा होता,” असे शिरसाट यांनी नमूद केले.

Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय”; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

सर्वसामान्यांच्या भावनांचा अनादर?

शिरसाट यांनी या परिस्थितीला दुर्दैवी ठरवत म्हटले की, राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात माणसापेक्षा खुर्चीला अधिक महत्त्व दिल्याचे हे चित्र आहे. “राजकारणात खुर्ची जिंकली पण माणुसकी हरली, असे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेला या गोष्टी अजिबात भावलेल्या नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) घेतलेल्या या निर्णयावर शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केले. “हा निर्णय का आणि कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला, यावर जरी प्रश्नचिन्ह असले तरी हा निर्णय झाला आहे हे सत्य आहे. पण यामुळे लोकांच्या मनात चुकीचा संदेश गेला आहे,” असेही ते म्हणाले.

शपथविधीचा निर्णय राष्ट्रवादी, त्यात आमची ढवळाढवळ नाही; भाजप नेते मंत्री बावनकुळे यांंनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Minister sanjay shirsat made a scathing remark on sunetra pawars oath taking ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MAL Sanjay Shirsat
  • Nationalist Congress Party
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण
1

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
2

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम
3

Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन
4

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Budget 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेणं टाळलं! पण अर्थमंत्री सीतारमण यांनी 24 वेळा केला टॅरिफचा उल्लेख

Budget 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेणं टाळलं! पण अर्थमंत्री सीतारमण यांनी 24 वेळा केला टॅरिफचा उल्लेख

Feb 01, 2026 | 06:14 PM
भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

Feb 01, 2026 | 06:13 PM
Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका

Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका

Feb 01, 2026 | 06:09 PM
Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

Feb 01, 2026 | 06:04 PM
धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

Feb 01, 2026 | 05:58 PM
Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Feb 01, 2026 | 05:55 PM
Urfi Javed ने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला? आता सोशल मीडियावर नवीन वाद सुरु…

Urfi Javed ने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला? आता सोशल मीडियावर नवीन वाद सुरु…

Feb 01, 2026 | 05:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 03:49 PM
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.