भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली, 'सबका साथ, सबका विकास'ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातव २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
याआधी इंदापूर नगरपरिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देत जनतेने अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याच मालिकेत आता पंचायत समितीही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
राज्यातील नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली.
कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखालील कर्जत परिवर्तन आघाडीला जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली मतं मिळाली.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदे गटाने १५ जागा जिंकल्या आहेत.
Dharashiv ZP election result 2026 : राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक १८ जागा जिंकत हा पक्ष बाजीगर ठरला आहे. ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे…