• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat Zp Election Result 2026 Karjat Parivartan Aaghadi Candidates Received More Than 1 Lakh Votes

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखालील कर्जत परिवर्तन आघाडीला जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली मतं मिळाली.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 10:05 PM
कर्जतमध्ये 'परिवर्तन आघाडी'चा मोठा विजय!

कर्जतमध्ये 'परिवर्तन आघाडी'चा मोठा विजय!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कर्जतमधील जिल्हा परिषद निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडीला नागरिकांचा पाठिंबा
  • विजयानंतर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी देखील दिली प्रतिक्रिया
कर्जत शहरातील जनतेने दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखालील कर्जत परिवर्तन आघाडीला नगरपरिषदेमध्ये स्पष्ट बहुमत दिले होते. त्यानंतर आता ग्रामीण भागातील सुमारे १ लाख ७० हजार मतदारांनी जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारांना विजयी करून आघाडीवर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिली.

कर्जत परिवर्तन आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या रॅलीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना घारे म्हणाले, “आगामी काळात ही आघाडी संपूर्ण तालुक्यात आगेकूच करेल. कर्जत तालुक्याला भयमुक्त करून दंडेलशाहीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

Sangli ZP Election Result 2026 : सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनीही जनतेचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन कर्जत परिवर्तन आघाडी स्थापन केली आणि जनतेचा विश्वास संपादन केला. आज संपूर्ण तालुक्याने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. हा विजय म्हणजे आम्ही एकत्र येऊन दाखवलेल्या ताकदीचे फलित आहे.”

नितीन सावंत पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट आणि प्रामाणिक मेहनत यामुळेच विरोधकांचा ‘व्हाईट वॉश’ करणे शक्य झाले. हातात हात घालून केलेल्या कामामुळे विरोधकांचा संपूर्णपणे सुपडा साफ झाला आहे.”

Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

आगामी काळात कर्जत आणि खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू आणि जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू, असे आश्वासन विजयी उमेदवारांच्या वतीने देण्यात आले. “आम्ही संपलो, असे म्हणणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिले आहे. खरी शिवसेना कोणती आणि जनतेचा कौल कोणाच्या पाठीशी आहे, हे आज स्पष्टपणे दिसून आले आहे,” असे ठाम मत सावंत यांनी व्यक्त केले.

Web Title: Karjat zp election result 2026 karjat parivartan aaghadi candidates received more than 1 lakh votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • Karjat
  • ZP Election Result 2026

संबंधित बातम्या

Dharashiv ZP Election Result 2026: धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा जलवा! भाजप प्रथम तर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर
1

Dharashiv ZP Election Result 2026: धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा जलवा! भाजप प्रथम तर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..
2

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका
3

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Sangli ZP Election Result 2026 : सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर
4

Sangli ZP Election Result 2026 : सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

Feb 09, 2026 | 11:24 PM
काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

Feb 09, 2026 | 11:23 PM
कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Feb 09, 2026 | 10:15 PM
कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

Feb 09, 2026 | 10:05 PM
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Feb 09, 2026 | 09:59 PM
चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

Feb 09, 2026 | 09:42 PM
ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

Feb 09, 2026 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.