सोलापूर झेडपी मुख्यालयामध्ये दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. झेडपी मुख्यालयामध्ये त्यांनी बसून ठिय्या आंदोलन केले असून सीईओ कुलदिप जंगम यांनी आंदोलकांची भेट दिली.
मुख्य कार्यकारी जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सीईओ यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख यांना कार्यमुक्त करावे, अशा मागणीने…
तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन सात रस्ता सोलापूर येथे दुपारी 2 वाजता होणार असून, प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या 500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे.
झेडपी मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असणारे आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई बिरुप्पा सखाराम वाघमारे यांना व्याजाचे पैसे का देत नाही म्हणून कार्यालयात मारहाण करून हाताची बोटे फ्रॅक्चर…
प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची चौकशी पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या उपक्रमातील छपाईच्या निविदेची जबाबदारी विभाग प्रमुखांची असताना आरसीएच समन्वयक फाइली फिरवीत असल्याचे दिसून आल्याने संशय वाढला आहे.
शिक्षक संघटनेच्या एजंटगिरीमूळे माध्यमिक शिक्षण विभाग हैराण झाले असून, शुक्रवारी संध्याकाळी अर्थपूर्ण फायली काढण्यासाठी विविध शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची धडपड दिसून आली. शिक्षकांच्या तोबा गर्दीमूळे कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांना पोस्टिंग न मिळाल्याने त्यांना सोलापुरातील शासकीय निवासस्थान रिकामे करून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी…
शिक्षण विभागाचा कारभार सुधारायचा असेल तर लिपिक संजय बाणूर यांची माळशिरसला बदली करा, असा सल्ला झेडपीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी प्रशासनाला दिला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी झालेल्या गावामधील ७२ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति…
महीला व बाल विकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांची लातूर येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे प्रसाद मिरकले यांची नियुक्ती…
जिल्हा परिषदेच्या प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांचा पदभार काढण्यामागचे षडयंत्र कोणाचे? अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनुदानास पात्र ठरवलेल्या त्रुटी पात्र शाळांच्या मान्यता आता कोण…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रशासनावर लक्ष आहे का? याबाबत मला हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी करावी लागेल, अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी येथे नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी शनिवारी सुट्टी दिवशीही कामकाज करीत प्रलंबित असलेल्या दोनशे दहा फायलींचा जागेवरच निपटारा केला आहे.
राज्यात मुंबई शहर तसेच काही जिल्हयामध्ये गोवरचा विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेनं अलर्ट पुकारले असून, आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
माध्यमिक शिक्षण अधिकारी पदाचा पदभार सुलभा वटारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भास्कर बाबर हे १५ दिवस वैद्यकीय रजेवर जात असल्याने त्यांचा पदभार वटारे यांना देण्यात आल्याची माहीती ॲडिशनल सीईओ चंचल…
जिल्हा परिषद लाचेच्या विळख्यात सापडली आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजाराची लाच घेताना अटक होऊन केवळ पंधरा दिवस पार पडत असतानाच…
झेडपी शाळेतील शिक्षक नेमून दिलेल्या वेळेत न येता उशीरा येऊन हजेरी लावल्याची बाब निर्देशनास आल्याने मुख्यांध्यपकांवरचं कारवाई करण्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
संस्था चालकाकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना अखेर सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण…