Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ आहे जगातील सर्वात स्वस्त जागा, इथे जाताच बनाल करोडपती!

कमी खर्चात आंतरराष्ट्रीय ट्रिपचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणाला भेट जरूर द्या. समुद्राने वेढलेला हा छोटा देश दक्षिण पूर्व आशियामध्ये आहे. इथे भारतीय 1 रुपयांत तुम्ही एका वेळचे जेवण करू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2024 | 09:29 AM
'ही' आहे जगातील सर्वात स्वस्त जागा

'ही' आहे जगातील सर्वात स्वस्त जागा

Follow Us
Close
Follow Us:

प्रवास आरोग्यासाठी फार फायद्याचा मानला जातो. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि मन प्रसन्न होते. ज्यांना प्रवासाची आवड असते, ते लोक अधिकतर अशी ठिकाणे शोधतात जिथे त्यांना कमी पैशात सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. असे सुंदर दृश्ये पाहताच मन अगदी भरून येते आणि मनाला शांती लाभते. तुम्हालाही कमी खर्चात सुंदर ठिकाणी जायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी व्हिएतनाम एक सर्वोत्तम पर्याय आहे. याजागी तुम्हाला कमी बजेटमध्ये इंटरनॅशनल ट्रिप करता येईल. व्हिएतनाम असा देश आहे जिथे भारतीय रुपयाचे मूल्य फार कमी आहे. इथे तुम्ही कमी पैशात अनेक रिच गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.

व्हिएतनाममध्ये, तुमच्याकडे 1000 भारतीय रुपये असल्यास, तेथे याचे मूल्य खूप जास्त असू शकते. व्हिएतनाम हे आपल्या स्वादिष्ट स्ट्रीट फूड, मनोरंजक संस्कृती आणि सुंदर निसर्गासाठी ओळखले जाते.त्यामुळे तुमच्याकडे खूप पैसे नसले तरी अवघ्या काही हजारांमध्ये तुम्ही व्हिएतनाममध्ये मनसोक्त फिरू शकता. अनेकांना डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तिथे जायला आवडते कारण ते तिथे नवीन वर्ष साजरे करतात. व्हिएतनाममध्ये नवीन वर्ष साजरे करणे इतर देशांपेक्षा स्वस्त आहे.

हेदेखील वाचा – Actor बनायचं स्वप्न आहे? मग दिल्लीतील या 5 ठिकाणांना भेट द्या! अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहे

व्हिएतनाममध्ये भारताच्या 1 रुपयाची किंमत आहे एवढी

समुद्राने वेढलेला हा छोटासा देश दक्षिण पूर्व आशियामध्ये आहे. प्रेक्षणीय स्थळांच्या दृष्टीने येथे समुद्रकिनारा, तलाव आणि जंगल सफारी या तिन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. याच्या चलनाबद्दल बोलायचे केले तर, व्हिएतनामी डोंग येथे प्रचलित आहे. इथे एका 1 भारतीय रुपयाची किंमत 299 व्हिएतनामी डोंग इतकी आहे.

व्हिएतनाममधील फिरण्यासाठीची ठिकाणे

तुम्हीही या विकेंडला व्हिएतनाममला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही, हनोई, हो ची मिन्ह, सापा, हा लॉन्ग बे, न्हा ट्रांग, मेकाँग डेल्टा, वॉर मेमोरियल या ठिकाणांना भेट देऊ शकता. व्हिएतनाममध्ये एक थंड पर्यटन स्थळ आहे, ज्याला हॅलोंग बे म्हणतात. हे पर्यटकांसाठी खरोखरच एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि “बे ऑफ डिस्कवरिंग ड्रॅगन” हे विशेष नाव देखील आहे. हे इतके खास आहे की युनेस्कोने जगातील विशेष ठिकाणांच्या यादीत या ठिकाणाला स्थान दिले आहे.

व्हिएतनामला कसे जायचे?

व्हिएतनामला जाण्यासाठी अनेक डायरेक्ट फ्लाइट्सचा पर्याय उपलब्ध आहे. दिल्ली ते व्हिएतनामचे किमान भाडे सध्या 8,466 एवढे आहे. दिल्लीहून व्हिएतनामला पोहचण्यासाठी तुम्हाला किमान 11 तास 20 मिनिटे लागतील. फ्लाइट्ने तुम्ही ची मिन्ह सिटीमध्ये पोहचाल. इथे पोहचताच तुम्ही इथले कोणतेही जवळपासचे हॉटेल बुक करू शकता. दररोज येथे राहण्याचा खर्च किमान 1000 रुपये आहे. येथे तुम्ही टुरिस्ट हॉस्टेलमध्ये राहू शकता. दिवसातून तीन वेळच्या जेवणाचा एकूण खर्च सुमारे 800 रुपये असू शकतो.

 

 

Web Title: Cheapest country to visit from india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 09:29 AM

Topics:  

  • Trip

संबंधित बातम्या

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर
1

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.