Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Picnic Spots: मुंबईजवळ आहेत ‘ही’ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणं, वन-डे ट्रिपसाठी ठरतील परफेक्ट

Best Picnic Spots Near Mumbai: तुम्ही देखील मुंबईजवळच वनडे पिकनिकचा प्लॅन करताय तर या शांत अन् सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 08:50 PM
Mumbai Picnic Spots: मुंबईजवळ आहेत ‘ही’ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणं, वन-डे ट्रिपसाठी ठरतील परफेक्ट
Follow Us
Follow Us:

मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गर्दी, ट्रॅफिक आणि धावपळीचे जीवन. मात्र, या गजबजलेल्या शहरातही काही अशी शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर मनाला वेगळाच निवांतपणा मिळतो. हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे, टेकड्या आणि शांत वातावरणामुळे ही ठिकाणे पिकनिक किंवा रिलॅक्ससेशनसाठी बेस्ट पर्याय मानली जातात. तुम्हाला देखील निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायचा असेल तर या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

गोराई बीच

बोरिवलीजवळील गोराई बीच हा शांत अन् सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जातो. गर्दीपासून दूर असलेला हा समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही सूर्यास्त पाहण्याचा अनुभव घेऊ शकता. येथे थंड वारा आणि शांत वातावरणामुळे मन शांत होते.

सागर विहार, वाशी

नवी मुंबईतील सागर विहार हे कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाण आहे. वाशी स्टेशन पासून काही अंतरावर असलेले हे ठिकाण मॉर्निंग वॉक, सायकलिंग आणि शांत वेळ घालवण्यासाठी योग्य मानले जाते.

कर्नाळा बर्ड सँक्च्युरी

मुंबईपासून काही अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते. येथे विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे एकदा नक्की जा.

गिल्बर्ट हिल

अंधेरीतील गिल्बर्ट हिल हे मुंबईतील अनोखे नैसर्गिक ठिकाण आहे. लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली ही टेकडी शहराच्या मध्यभागी असूनही शांततेचा अनुभव देते.

येऊर हिल्स

ठाणेजवळील येऊर हिल्स हिरवाई आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. सकाळच्या वॉक, सायकलिंग आणि पावसाळी पर्यटनासाठी हे ठिकाण अनेकांच्या पसंतीस उतरते. धावपळीच्या जीवनात निवांत वेळ घालवण्यासाठी येथे नक्की जा.

वसई किल्ला

इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर वसई किल्ला उत्तम पर्याय आहे. जुन्या वास्तू, हिरवळ आणि समुद्रकिनाऱ्याजवळील दृश्यांमुळे येथे फोटोग्राफीसाठीही अनेक पर्यटक भेट देतात.

Tomato Sauce Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉस, रेसिपी नोट करा

Web Title: Mumbai picnic spots day vasai fort gilbert hill yeoor hills gorai beach trips nature beaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Tourism Places
  • Trip
  • vasai

संबंधित बातम्या

Monsoon Travel Alert: पावसाळी सहलीचा प्लॅन करताय? मग ‘या’ धोकादायक ठिकाणी जाणे टाळा
1

Monsoon Travel Alert: पावसाळी सहलीचा प्लॅन करताय? मग ‘या’ धोकादायक ठिकाणी जाणे टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.