Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैसर्गिक सुंदरता, शांतता अन् नाइटलाइफचा परफेक्ट संगम; भारतातील ‘ही’ नयनरम्य ठिकाणं पिकनिकसाठी ठरतील बेस्ट

Best Beaches in India For Picnic: जर तुम्हाला देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जायचंय, मग भारतातील या ठिकाणी नक्की भेट द्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 08:49 PM
नैसर्गिक सुंदरता, शांतता अन् नाइटलाइफचा परफेक्ट संगम; भारतातील ‘ही’ नयनरम्य ठिकाणं पिकनिकसाठी ठरतील बेस्ट
Follow Us
Follow Us:
  • नैसर्गिक सुंदरता अन् नाइटलाइफचा परफेक्ट संगम
  • भारतातील ‘ही’ नयनरम्य ठिकाणं आहेत बेस्ट
  • तुमची सहल होईल अविस्मरणीय
जर तुम्हाला देखील सनराईज (sunrise) आणि सनसेट (Sunset) पाहायला किंवा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आवडत असेल तर भारतातील हे नयनरम्य ठिकाणं स्वर्गापेक्षा कमी नाहीत. जर तुम्ही सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या शोधात असाल, तर भारतातील हे सुंदर समुद्रकिनारे तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत. थंडगार वारा, सोनेरी वाळू आणि सुंदर सूर्यास्त तुमची सहल अविस्मरणीय बनवतील. मे महिन्याच्या कडक उन्हातही येथे मिळणारा सागरी वारा तुमचा मूड ताजातवाना करेल.

Cockroach Control Tips: घरात झुरळांचा सुळसुळाट? करा कायमचा बंदोबस्त, फॉलो करा ‘हे’ प्रभावी घरगुती उपाय

कोवलम, केरळ

केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यात वसलेले कोवलम आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. कोवलमचे चंद्रकोरीच्या आकाराचे समुद्रकिनारे जगातील सर्वात सुंदर किनाऱ्यांपैकी एक मानले जातात. येथील आल्हाददायक हवामान पर्यटकांना आकर्षित करते. स्वच्छ समुद्रपाणी पोहण्यासाठी उत्तम असून पॅरासेलिंग, सर्फिंग आणि जेट स्कीइंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचाही येथे आनंद येथे घेता येतो.

गोवा

गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारी पर्यटन स्थळ आहे. बागा, कळंगुट, अंजुना, कोलवा आणि पालोलेम हे येथील प्रसिद्ध बीचेस आहेत. रोमांचक वॉटर स्पोर्ट्स, नाइटलाइफ आणि पार्ट्या यामुळे गोवा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.

गोकर्ण

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. येथे विविध वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षक ठरते.

कारवार

कारवार हे कर्नाटकातील एक सुंदर शहर आहे. येथे शांत आणि मनमोहक समुद्रकिनारे पाहायला मिळतात. रवींद्रनाथ टागोर बीच म्हणून ओळखला जाणारा कारवार बीच पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स, शांत वातावरण आणि सुंदर दृश्ये यांचा सुंदर संगम अनुभवता येतो. भारतातील हे समुद्रकिनारे केवळ पर्यटन स्थळे नसून निसर्गाचा खरा आनंद देणारे अनुभव आहेत.

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम

Web Title: Best beaches in india kovalam goa gokarna karwar summer vacation guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Beach
  • india
  • travel tips
  • Trip

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश
1

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?
2

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
3

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
4

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.