Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्तीवर स्वर्गाची अनुभूती! एकदा तरी भारतातील या सुंदर Flowers Valley ला नक्की भेट द्या

स्वर्गाचा आनंद कधी अनुभवाला आहे का? नाही तर मग आता अनुभवा. भारतात वसलेली ही फ्लॉवर व्हॅली कोणत्या स्वर्गाहून कमी नाही, इथल्या शेकडो फुलांच्या बिछान्यात तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक चांगला वेळ घालवू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 03, 2024 | 01:02 PM
भारतातील या सुंदर Flowers Valley ला नक्की भेट द्या

भारतातील या सुंदर Flowers Valley ला नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

अनेकांना आपल्या स्वप्नातील जगात जाण्याची इच्छा असते. एक असे ठिकाण जे शांततेने आणि सुंदरतेने भरलेले असेल, जिथे फुलांचा मोहित सुंगंध दरवळत असेल… तुम्हालाही अशा ठिकाणी सत्यात जायची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. मुख्य म्हणजे, असे ठिकाण तुम्हाला कोणत्या परदेशी नाही तर भारतातच पाहायला मिळत आहे. होय, हे खरे आहे. आज आम्ही आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणी घेऊन जाणार आहोत, जिथले दृश्य कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. या जागी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक चांगला वेळ घालवू शकता.

धर्तीवर अनुभवा स्वर्गाचा आनंद

जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध व्हॅलीला नक्कीच भेट द्यायला हवी. या व्हॅलीचे नाव व्हॅलीऑफ फ्लॉवर्स असून ती उत्तराखंडमध्ये वसलेली आहे. येथे तुम्हाला 300 हून अधिक प्रकारची फुले पाहायला मिळतील. हे ठिकाण तुमच्या सहलीला मोहिनी घालेल. आमच्यावर विश्वास ठेवा, या जगसारखे अद्भुत दृश्य तुम्ही भारतात कुठेही पाहिले नसेल. येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये फोटोशूट देखील करू शकता.

हेदेखील वाचा – Friendship Day 2024: मैत्रीचा दिवस करा खास आणि आपल्या मित्रांसोबत ‘या’ निसर्गमय ठिकाणांना जरूर भेट द्या

फ्लॉवर व्हॅली पाहण्यासाठी किती पैसे आकारावे लागतील

या जागेला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा आणि पावसाळा. इथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आता या ठिकाणीच स्थायिक व्हावे, असे वाटू लागेल. इतके अविस्मरणीय दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 150 रुपये मोजावे लागतील. 1 जूनपासून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती, जी आता 31 ऑक्टोबरला पुन्हा बंद होणार आहे.

शिमलात घ्या फ्लॉवर व्हॅलीचा आनंद

उत्तराखंड व्यतिरिक्त, तुम्ही शिमला, हिमाचल प्रदेश येथे अनेक फ्लॉवर व्हॅली पाहू शकता. येथे तुम्हाला रोझ गार्डन, ट्युलिप गार्डन अशा अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. एवढेच नाही तर जोडीदारासोबत रोमँटिक क्षण तुम्ही दार्जिलिंगला जाऊ शकता.

कॅम्पिंगचा अनुभव

इतकेच नाही तर, इथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात रात्र काढायची असेल तर तुम्ही इथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. तारांनी भरलेल्या आकाशाखाली फुलांच्या बिछान्यात घालवलेली रात्र स्वर्गापेक्षा कमी वाटणार नाही. नवीन लग्नानंतर तुम्ही दोघे पती-पत्नी पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता.

 

Web Title: Flower valley of india experience of heaven on earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.