Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2025: भारतातील एक असे गाव जिथे रंगांनी नाही तर अंगारांनी खेळली जाते होळी

भारतात होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात एक असे ठिकाणी आहे जिथे रंगांनी नाही तर आगीच्या अंगारांनी होळी खेळली जाते. यामागची एक रंजक कथा दडलेली आहे जी आपण आज जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2025 | 08:46 AM
Holi 2025: भारतातील एक असे गाव जिथे रंगांनी नाही तर अंगारांनी खेळली जाते होळी

Holi 2025: भारतातील एक असे गाव जिथे रंगांनी नाही तर अंगारांनी खेळली जाते होळी

Follow Us
Close
Follow Us:

होळी हा रंगांचा उत्सव आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. वसंत ऋतूच्या आगमनस्तव होळी हा सण साजरा केला जातो. लोक यावेळी एकमेकांना रंग लावतात, नवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना मिठाई भरवून सणाचा आनंद लुटतात. देशातील विविध भागात होळीचा सण अनोख्या पद्धतींनी खेळाला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातही विविध भागांत पाणी, माती, राख, रंग, गुलाल, घन रंग, शेण, भाज्या अशा अनेक गोष्टींनी होळी खेळली जाते.

मथुरा-वृंदावनमध्ये फुलांची होळी आणि बरसाना येथील लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. पर्यटकांनीही येथे भेट देऊन येथील आगळ्यावेगळ्या परंपरा आणि संस्कृतीचा आनंद लुटतात. मात्र तुम्ही कधी आगीच्या अंगारांची होळी पाहिली आहे का? वास्तविक, देशातील एका गावात रंगांनी नाही तर अशी अंगारांनी होळी खेळली जाते. येथील उत्सवाशी संबंधित एक अनोखी परंपरा आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Women’s Day 2025: भारतातील अशा काही इमारती ज्या पुरुषांनी नाही तर महिलांनी उभारल्या

कुठे खेळली जाते अंगारांची होळी?

हे अनोखे गाव म्हणजे मलकर्नेम गाव, जे गोव्यात वसले आहे. होळीचा सण दुसऱ्या दिवशी होळी दहनाने सुरू होतो जो वाईटाच्या अंताचे प्रतीक मानला जातो. दक्षिण गोव्यातील पणजीपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या माल्कोर्नम गावात, लोक हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करतात आणि शतकानुशतके त्याचे पालन करत आहेत.स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू झाली होती आणि त्याची कोणतीही नोंद नाही.

Women’s Day 2025: 8 मार्चलाच का साजरा केला जातो महिला दिन; जाणून घ्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

काय आहे ही परंपरा?

शेनी उझो म्हणजेच अग्नीची होळी हा तेथील मंदिर संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा होळीच्या सणाच्या पूर्वसंध्येला साजरी केली जाते. होळीच्या सणाच्या एक पंधरवडा आधी शेनी उजोची तयारी सुरू केली जाते आणि ज्यांना या विधीमध्ये भाग घ्यायचा आहे ते धार्मिक जीवन जगतात. या काळात लोकांना अनवाणी राहावे लागते. हे रात्रभर सुरू असते. ज्यांना या विधीमध्ये भाग घ्यायचा आहे ते मंदिरांभोवती धावतात आणि मैदानात जमण्यापूर्वी सकाळी शेणाची पोळी जाळतात. यावेळी ते स्वतःवर अंगारही फेकतात आणि होळीचा आनंद लुटतात. असे मानले जाते की या अग्नीवर धावल्यास मागील वर्षातील पाप मिटले जातात आणि आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे, विशेष म्हणजे, असे करताना आजवर यात कोणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही.

Web Title: Holi 2025 a village in india where holi is played with fire know interesting story travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • holi
  • Holi 2025
  • travel news

संबंधित बातम्या

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
1

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
2

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending
3

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या
4

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.