Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snowfall पाहण्यासाठी Nainital ची ट्रीप प्लॅन करताय? या 5 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, मजा होईल दुप्पट

अनेकजण हिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नैनितालची ट्रीप प्लॅन करतात. नैनीतालच्या आकर्षणाचे केंद्र नैनी तलाव आहे, जे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. स्नो व्ह्यू पॉइंट हे या शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2025 | 09:56 AM
Snowfall पाहण्यासाठी Nainital ची ट्रीप प्लॅन करताय? या 5 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, मजा होईल दुप्पट

Snowfall पाहण्यासाठी Nainital ची ट्रीप प्लॅन करताय? या 5 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, मजा होईल दुप्पट

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या जोडीदारासोबत किंवा कुटूंबियांसोबत हिवाळ्यात फिरायला जाण्याची मजाच वेगळी असते. हिवाळ्यात तुम्ही थंडीचा अनुभव घेत, वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत तुमचा प्रवास एन्जॉय करू शकता. हिवाळ्यात प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते आणि आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे हिवाळ्यात प्रवासाची मजा द्विगुणित होते. नैनिताल हे यापैकी एक ठिकाण आहे.

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या शॉपिंगसाठी बेस्ट आहेत दिल्लीचे हे बाजार, जाणून घ्या

तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नैनिताल तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण ठरू शकतं. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, जोडीदारासोबत किंवा कुटूंबियासोबत भेट देऊ शकता. नैनिताल हे सुंदर शहर तलाव, हिरवळ आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखले जाते. उत्तराखंडच्या टेकड्यांवर वसलेले हे शहर हिवाळ्यात आणखी सुंदर आणि आकर्षक दिसतं. विशेषतः बर्फवृष्टीनंतर हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी दिसत नाही. त्यामुळे अनेकजण हिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नैनितालची ट्रीप प्लॅन करतात. तुम्ही देखील यंदाच्या हिवाळी सुट्टीत नैनितालला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आता आम्ही तुम्हाला नैनितालमधील काही अशी ठिकाणं सांगणार आहोत, जी एक्सप्लोअर केल्यानंतर तुमच्या प्रवासाचा आनंद दुप्पट होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)

नैनी तलाव

नैनीतालच्या आकर्षणाचे केंद्र नैनी तलाव आहे, जे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. हे तलाव चंद्रकोर आकाराचे आहे. हे तलाव भगवान शिव यांच्या पत्नीच्या डोळ्यांपैकी एक असल्याचे मानले जाते. मॉल रोडजवळील या तलावावर बोटिंगचा आनंद लुटता येतो किंवा पायी चालतच पर्वतांची अप्रतिम दृश्ये पाहता येतात.

खुर्पाताल

नैनितालपासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेले खुर्पाताल हे एक शांत आणि सुंदर तलाव आहे, जे देवदार आणि ओकच्या जंगलांनी वेढलेले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या तलावाचा रंग ऋतुमानानुसार बदलतो. हे ठिकाण निसर्ग सहल, पक्षी निरीक्षण आणि मासेमारीसाठी योग्य आहे.

स्नो व्ह्यू पॉइंट

स्नो व्ह्यू पॉइंट हे या शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे केबल कार किंवा ट्रेकिंगच्या मदतीने पोहोचता येते. इथून तुम्हाला नैनिताल शहराचे सुंदर नजारे तर दिसतातच, पण इथून हिमालय पर्वतही पाहायला मिळतात. या ठिकाणी एक छोटेसे मंदिर देखील आहे, जिथे तुम्ही माँ दुर्गा, राम-लक्ष्मण-सीता आणि महादेवाचे दर्शन घेऊ शकता.

नैना देवी मंदिर

देवी सतीला समर्पित हे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर नैनी तलावाच्या काठावर वसलेले आहे आणि ते त्याच्या पारंपारिक कुमाऊनी वास्तुकला आणि तलावाच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखले जाते. शांत वातावरणामुळे हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याचे सिद्ध होते.

Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण

मॉल रोड

जवळपास प्रत्येक हिल स्टेशनवर तुम्हाला मॉल रोड सापडतील. ही अशा शहरांची शान आहे, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढते. नैनिताल त्याच्या सुंदर मॉल रोडसाठी देखील ओळखले जाते. तुम्हाला अनेक दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंट्स पाहायला मिळतील. हे नैनितालचे हृदय आहे, जिथे तुम्ही भरपूर खरेदी करू शकता आणि चविष्ट पदार्थ खाऊ शकता.

Web Title: Travel news you are also planning to visit nainital to enjoy snowfall must explore this five places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • travel news

संबंधित बातम्या

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
1

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
2

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव
3

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव

Stargazing : शहरी गोंगाटापासून दूर तारे पाहणे का बनले भारतातील नवे पर्यटन आकर्षण? जाणून घ्या तज्ञांकडून
4

Stargazing : शहरी गोंगाटापासून दूर तारे पाहणे का बनले भारतातील नवे पर्यटन आकर्षण? जाणून घ्या तज्ञांकडून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.