Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील चारशे वर्षांपूर्वीचा कंचनी महाल आज दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. या कंचनी महालामागे एक अनोखी ऐतिहासिक कहाणी असल्याचे इतिहास जाणकार सांगतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2026 | 02:34 PM

Follow Us

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारा तब्बल चारशे वर्षांपूर्वीचा कंचनी महाल आज मात्र दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. काळाच्या ओघात या ऐतिहासिक वास्तूची पडझड होत असून, तिच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. या कंचनी महालामागे एक अनोखी ऐतिहासिक कहाणी असल्याचे इतिहास जाणकार सांगतात. कंचनी नावाची एक नर्तिका होती. तिला मेहकर येथील या महालावरून लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिराच्या शिखरावरील दिवा पाहण्याचा हट्ट होता. मात्र, मेहकरहून तो दिवा पाहता यावा, यासाठी तिने तत्कालीन राजाकडे आपली इच्छा व्यक्त केली.नर्तिकेचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी राजाने तिला साथ दिली आणि तिच्या इच्छेनुसार उंच इमारत अर्थात कंचनीचा महाल उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. महालाची उंची एवढी होती की, या ठिकाणाहून लोणार सरोवर परिसरातील कमळजा माता मंदिरावरील दिवा पाहता येत असल्याची आख्यायिका आजही सांगितली जाते.

Follow Us:

Web Title: 400 year old kanchani mahal in mehkar faces neglect historic legacy at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Buldhana
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
2

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
3

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
4

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.