परळी पोलीस मध्ये बहुतेक लोक हे अकाने निवडले आहेत म्हणून मी महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास एल सी बी कडे सोपवावी अशी मागणी केली आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी देखील अशी मागणी केली आहे.यामध्ये काही पोलीस कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स चेक केले तर मुंडे यांचा खून कोणी केला हे समजू शकणार आहे.काही पोलीस कर्मचारी पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी आहेत.