Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा भाईंदरमध्ये प्रशासनाकडून गॅस एजन्सीची तपासणी

सोशल मीडियावरील अफवांमुळे मिरा-भाईंदरमध्ये गॅस तुटवड्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 06:51 PM

Follow Us

सोशल मीडियावरील अफवांमुळे मिरा-भाईंदरमध्ये गॅस तुटवड्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर प्रशासनाने गॅस एजन्सी आणि गोडाऊनची संयुक्त पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. तपासणीत कोणताही तुटवडा नसून नियमित पुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भरोसा ठेवावा असे आवाहन प्रशासनाने केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

Close

Follow Us:

Web Title: Administration inspects gas agency in mira bhayandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार
1

Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार

Nagpur News : पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी; बळीराजा हवालदिल
2

Nagpur News : पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी; बळीराजा हवालदिल

भारतीय सिनेमाला लाभलेली पहिला महिला एडिटर; ज्यांच्याशिवाय ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमा आजही अपूर्णच
3

भारतीय सिनेमाला लाभलेली पहिला महिला एडिटर; ज्यांच्याशिवाय ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमा आजही अपूर्णच

‘बल्क कन्झ्युमर’ मुळे मासेमाऱ्यांच्या डोक्याला ताप ? नेमकं ही संकल्पना आहे तरी काय ?
4

‘बल्क कन्झ्युमर’ मुळे मासेमाऱ्यांच्या डोक्याला ताप ? नेमकं ही संकल्पना आहे तरी काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.