Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

देशातच काय तर राज्याच्या किंवा आपण ज्या शहरात राहतो त्या तळागातील देखील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच कायमच ऐकायला मिळतं. अशातच पुन्हा एकदा संताप निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 05:45 PM
Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
Follow Us
Follow Us:
  • केस कापले अन् रस्त्यावरुन..
  • धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
Ulhasnagar Crime :  देशातच काय तर राज्याच्या किंवा आपण ज्या शहरात राहतो त्या तळागातील देखील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच कायमच ऐकायला मिळतं. अशातच पुन्हा एकदा संताप निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासलनगरात दोन महिलांना अर्धनग्न करुन मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकारणाने परिसरात संतापाची लाट निर्माण झाली.

नेमकं घडलं काय ?

उल्हासनगर परिसरात तीन महिलांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी अमानुष होती की या महिलांना अर्धनग्न करुन त्यांची धिंड काढण्यात आली. धार्मिक कारणावरुन एका गल्लीतील काही माणसं आणि तेथील बायकांशी काही वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त जमावाने कशाचीही परवा न करता त्य़ा तीन्ही महिलांचे केस कापले, त्यांचे कपडे फाडले आणि रस्तावरुन त्यांची धिंड काढली.

धक्कादायक ! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्धाचीच केली हत्या; डोक्यावर दगडाने वार केले अन्…

माणूसकीला काळीमा फासणारी घटना 

याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे. चपलांचा हार घालून या पिडितांचा अमानुष छळ करण्यात आला. माणुसकीला काळीमा घटना म्हणजे जेव्हा या पिडितांना मारहाण होत होती तेव्हा त्यांचा व्हिडीओ काढण्यात आला पण कोणी वाचवायला नाही आलं.या सगळ्या प्रकरणात पिडितांना पोलीसात तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या पुरुष आणि महिलांना अटक करण्यात आली. दरम्यान या सगळ्य़ा प्रकरणात आम्हाला न्याय हा मिळायलाच पाहिजे अशी भुमिका या तीन पिडितांनी मांडली आहे.

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्याच घरी केलं कृत्य अन्…

Web Title: Ulhasnagar crime ulhasnagar crime hair cut and thrown on the road three women were beaten up and beaten half naked in ulhasnagar for religious reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • crime news
  • navrashtra news
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
4

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.