विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच दिव्यांगांचे मानधन वाढविणार असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात मात्र आज सत्तेत असताना देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांचा सात बारा अजूनही कोरा झालेला नाही. यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आंदोलन करीत आहेत. परंतु सरकारला अजूनही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करता येईना यासाठी आज राज्यभर प्रहार जनशक्ती तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत.