Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवरून ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलन चिरडण्यासाठी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणारे मोदी सरकार डरपोक आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 03:29 PM

Follow Us

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवरून ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलन चिरडण्यासाठी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणारे मोदी सरकार डरपोक आहे. दडपशाहीने विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. हीच भूमिका कायम राहिली तर नजीकच्या काळात भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा काळे यांनी दिला. नीट परीक्षा प्रकरण, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. आंदोलनाच्या वीस दिवसांत सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलकांशी बोलण्यासाठी पुढे आला नाही. उलट आंदोलन मोडून काढण्यासाठी दडपशाही केली जात आहे. अभिजीत दिपके यांच्यावर झालेली मारहाण, महिला आंदोलकांशी झालेल्या गैरवर्तनाच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमार या घटना सरकारचा खरा चेहरा दाखवणाऱ्या आहेत.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar government using oppressive tactics to suppress student protests alleges kiran kale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • delhi
  • shivsena

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
1

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Supriya Sule: ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’, अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या…
2

Supriya Sule: ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’, अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या…

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण
3

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप
4

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.